nitin gadkari

कोरोना काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाने नोंदवला नवा विक्रम

कोरोना काळात अपेक्षेपेक्षा दुप्पट रस्ते तयार

Sep 6, 2020, 08:17 AM IST

आनंद महिंद्रा म्हणाले, 'गडकरीजी हे काम करा, उभा राहून टाळ्या वाजवीन'

आपल्या हटके ट्विटमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. 

Aug 30, 2020, 03:33 PM IST

ग्रामीण भागातील उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी 'स्वदेश बाजार' ऑनलाइन पोर्टल लॉन्च

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'The Swadesh Bazzar Online Portal' लॉन्च...

Aug 16, 2020, 11:16 PM IST

कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही - गडकरी

 देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्याने लॉकडाऊन  (Lockdown)करुन उपयोग होणार नाही. 

Aug 1, 2020, 07:21 AM IST

५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर नितीन गडकरींचाही चीनला धक्का

चीनच्या ५९ ऍप्सवर बंदी घातल्यानंतर भारताने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. 

Jul 1, 2020, 06:06 PM IST

केंद्रानं 'इतकं' केलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल; गडकरींच्या टिप्पणीला शिवसेनेचं प्रत्युत्तर

मुंबई-पुण्यावर आदळणारी गर्दी कमी करण्यासाठी केंद्राने इतर राज्यांमध्ये रोजगार आणि पायाभूत सुविधा उभ्या केल्या तर गडकरींची चिंता दूर होईल

Jun 29, 2020, 08:48 AM IST

#e_conclave: भविष्यात मुंबई आणि पुण्यातील लोकसंख्या कमी केलीच पाहिजे- नितीन गडकरी

मुंबईच्या बाहेर क्लस्टर डेव्हलपमेंटचे प्रकल्प उभारण्याची गरज 

Jun 27, 2020, 11:12 AM IST

मुंबईत यायचंही धाडस नाही- नितीन गडकरी

गडकरी म्हणतात.... 

Jun 16, 2020, 05:01 PM IST

'आम्हाला पाकिस्तान किंवा चीनची जमीन नको, फक्त एकच गोष्ट हवी'

आम्हाला तुमच्याप्रमाणे भूतान किंवा बांगलादेशचा भूभाग गिळकृंत करायचा नाही, गडकरींचा चीन-पाकला टोला

Jun 14, 2020, 09:00 PM IST

पाकिस्तानला जाणारे पाणी लवकरच रोखणार, प्रोजेक्टवर काम सुरु - गडकरी

भारत पाकिस्तानला जोरदार दणका देण्याची तयारी करत आहे.  

Jun 11, 2020, 08:12 AM IST

कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नाही, तो लॅबमध्ये तयार केलाय- नितीन गडकरी

चीनच्या वुहान शहरात सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळून आला होता. 

May 13, 2020, 10:50 PM IST

'बांधकाम उद्योजकांनी ना नफा, ना तोटा तत्त्वावर घरं विकून टाकावीत'

लॉकडाऊमुळे पुढील काही काळ तरी घरांची खरेदी होणार नाही. या काळात बांधकाम व्यावसायिकांना प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज भरत राहावे लागेल. 

May 2, 2020, 12:05 PM IST