अटल सेतूवरुन आता करा गारेगार प्रवास; NMMT सोडणार दोन बस, तिकिट किती व कुठून सुटणार? सर्व काही जाणून घ्या
Atal setu Bus Service: अटल सेतूवरुन लवकरच आता एसी बस धावणार आहेत. या बसचे तिकिट किती असेल व मार्ग कसा असेल याविषयी सविस्तर जाणून घ्या.
Sep 14, 2024, 08:47 AM IST
नेरूळ ते मंत्रालय...; अटल सेतूवर धावणार एसी बस, किती असेल तिकिटभाडे जाणून घ्या
NMMT on Mumbai Trans Harbour Link: नवी मुंबईकर लवकरच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरुन प्रवास करु शकणार आहेत. लवकरच या मार्गावरुन बसेस धावणार आहेत. किती असेल भाडे जाणून घ्या
Feb 13, 2024, 02:11 PM ISTनवी मुंबईत क्रॉसिंग ओलांडणाऱ्या बसला ट्रेनची धडक; तीन जण जखमी
रेल्वेच्या धडकेत बसच्या एका बाजूचा चेंदामेंदा झालाय.
Nov 24, 2018, 08:34 PM ISTतुकाराम मुंडेंचा आणखी एक दणका, एनएमएमटीच्या 125 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता
एनएमएमटीच्या 125 कर्मचा-यांना नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी घरचा रस्ता दाखवला आहे.
Nov 18, 2016, 07:54 PM ISTनवी मुंबई परिवहन बसचा टायर फुटला, एक जण गंभीर जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2016, 11:33 PM ISTनवी मुंबईतील बस प्रवास महागला
एनएमएमटीचा तोटा भरून काढण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर एनएमएमटीनं तिकीट दरवाढीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्वसाधारण बसेससाठी २ रुपये तर वातानुकूलित बसेससाठी ५ रुपयांची तिकीट दरवाढ करण्यात आली आहे.
Jul 6, 2015, 04:17 PM IST