'पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया' पण इथे तर साधा रस्ताही नाही? शहापूरमधलं भयाण वास्तव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील शाहापूर तालुक्यात अनेक आदिवासी पाड्यांवर रस्ते, वीज या मुलभूत सुविधाही नसल्याचं भयाण वास्तव समोर आलं आहे. विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून दररोज शाळेत जावं लागतं.
Jul 15, 2023, 04:54 PM IST....म्हणून अजिंठा - वेरुळची शिल्पं अंधारात!
औरंगाबाद महावितरणकडून जगप्रसिद्ध अजिंठा - वेरुळ लेण्यांची वीज कापण्यात आलीय.
Feb 17, 2018, 04:40 PM ISTशहापूर : सावर देवपाड्यात अजूनही वीज आणि पाणी नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 09:15 AM ISTमुंबईत मोबाईलच्या प्रकाशात होतायत अंत्यसंस्कार
सू्र्य मावळल्या नंतरही जिथं कधी अंधार नसतो असं शहर म्हणजे मुंबई.. रस्त्यांपासून मैदानांपर्यंत लख्ख रोषणाईनं न्हाऊन निघालेल्या या शहराला मात्र घाटकोपरच्या स्मशानभूमीचा विसर पडलाय. कारण विजेच्या अभावी इथं चक्क मोबाईलच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
May 13, 2017, 10:39 PM IST...असा जगतोय मुंबईचा मूळ आदिवासी रहिवासी
...असा जगतोय मुंबईचा मूळ आदिवासी रहिवासी
Aug 23, 2014, 09:42 AM IST