not interested in pm post

"काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नाही, आपण एकत्र आलं पाहिजे कारण..."; खरगेंचं विरोधकांच्या बैठकीत विधान

Opposition Meet Mallikarjun Kharge On PM Post: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी आज बंगळुरुमध्ये सुरु असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये 2024 च्या निवडणुकीचा संदर्भातून पंतप्रधान पदाबद्दल मोठं विधान केलं आहे.

Jul 18, 2023, 02:55 PM IST