उद्धव ठाकरे आमच्यासोबत येऊ शकत नाही - फडणवीस
उद्धव ठाकरे आमच्यासोबत येऊ शकत नाही - फडणवीस
Feb 16, 2024, 09:10 AM ISTVideo : एसटी विलगीकरण अहवालात नेमकं काय?
ST Merger Not Possible As Commission Report Suggest
Mar 5, 2022, 08:25 AM ISTमुंबई | 'महाविकासआघाडी सरकार ५ वर्षे टिकेल'
Sharad Pawar On Opearion Kamal Not Possible In Maharashtra
Jul 14, 2020, 12:00 AM ISTमुंबई | '२६ जानेवारीपासून नाईटलाईफ अशक्य'
मुंबई | '२६ जानेवारीपासून नाईटलाईफ अशक्य'
State Home Minister Anil Deshmukh On Mumbai Night Life From 26 January Not Possible
एप्रिलपासून जीएसटी करप्रणाली लागू होण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह
एप्रिल २०१७ पासून देशात जीएसटी करप्रणाली लागू होण्याची शक्यता दिवसेंदिवस मावळत चालली आहे. रविवारी दुपारी जीएसटी कौन्सिलची सहावी महत्वाची बैठक अर्थमंत्री अरुण जेटलींच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीतही जीएसटीसाठी आवश्यक असणाऱ्या तीन कायद्यांच्या मसुद्यावर एकमत तयार करण्याचा प्रयत्न झाला. पण त्यावेळी केरळ आणि तामिळनाडून १ एप्रिल २०१७ ची डेडलाईन पाळण्यात असमर्थता दर्शवली. या बैठकीत एकमत होऊ न शकल्यानं पुढची बैठक २२ आणि २३ डिसेंबरला बोलवण्यात आली आहे. त्यामुळे ससंदेच्या चालू अधिवेशनात जीएसटीसाठी आवश्यक तीन कायदे पास होणार नाहीत हे आता स्पष्ट झालंय.
Dec 12, 2016, 08:37 AM ISTटोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी
टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असं सांगत नितीन गडकरी यांनी टोलमाफीच्या मुद्यावर घुमजाव केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
May 21, 2015, 05:38 PM ISTजात पंचायतींना आता बसणार चाप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2015, 09:30 PM ISTभाजप- राष्ट्रवादी साटेलोटे नाही- अजित पवार
भाजपसोबत राष्ट्रवादीचे साटेलोटे असल्याचा काँग्रेसचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी फेटाळलाय... हा आरोप खोटा असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय..
Sep 26, 2014, 01:24 PM IST