Demonetisation | नोटबंदीवरुन जुंपली, मोदी सरकारच्या निर्णयावर राजकीय पडसाद
Maharashtra Political Reactions on Notebandi
May 20, 2023, 09:15 PM ISTDemonetisation | नोटबंदीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट देणार निकाल
The Supreme Court will give a verdict on the demonetisation petition in a short time?
Jan 2, 2023, 12:55 PM ISTDemonetisation : नोटबंदीविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या, 'या' 8 मुद्द्यांतून जाणून घ्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स
Supreme Court Verdict on Demonetisation : नोटबंदी निर्णय हे केंद्र सरकारच (PM Modi Government) मोठं अपयश असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आला होता. देशातील जनतेचं अतोनात नुकसान झालं, व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मास्टरस्ट्रोक म्हणून जो निर्णय घेतला त्याच्या 6 वर्षानंतर आजमितीला लोकांकडे 72 टक्के जास्त पैसा आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (congress mallikarjun kharge) यांनी केला.
Jan 2, 2023, 12:45 PM ISTDemonetisation : नोटबंदीचा निर्णय योग्यच; सुप्रीम कोर्टाची मोदी सरकारला क्लीनचिट
Demonetisation: नोटबंदीच्या विरोधातील सर्व याचिका फेटाळात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाच निकाल दिला आहे. मोदी सरकारचा नोटबंदीचा निर्णय योग्यच होता असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
Jan 2, 2023, 11:16 AM ISTनोटबंदी होऊन 6 वर्ष झालं तरी नोटा बदलल्याच नाहीत; 112 कोटींच्या नोटा सांभाळताना बँकवाले परेशान
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेप्रमाणेच राज्यातल्या आठ जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे जुना नोटा अद्याप पडून आहेत. ज्याची एकूण रक्कम सुमारे 112 कोटी रुपये इतकी आहे.
Nov 16, 2022, 09:56 PM ISTपंतप्रधान कोण होणार? पाहा नंदीचे भाकीत
आपल्या दैनंदिन जीवनात चर्चेत येणा-या विषयांवर व्यक्त होणारी मतं असंख्य असतात. सोशल मीडियावर त्याचा महापूर पाहायला मिळतो. अशावेळी एखादा नंदी तुमच्या मनातली भाषा बोलू लागला तर ? पुण्यातल्या रस्त्यावर आमच्या प्रतिनिधींना असाच एक नंदीवाला भेटला.
Nov 7, 2017, 08:30 PM ISTनोटबंदीदरम्यान जमा केलेल्या पैशांवर द्यावा लागणार टॅक्स
नोटबंदीदरम्यान बँकेत जमा केलेल्या पैशांवर सरकार नजर ठेवून आहे. अशा लोकांवर आता सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार आता लोकांनी जमा केलेल्या पैशांबाबतीत पुरावे मागणार आहे. जर याचा पुरावा ज्या लोकांकडे नसेल त्यांना त्यावर टॅक्स भरावा लागणार आहे.
Jul 13, 2017, 05:01 PM ISTनोटबंदीनंतर जिल्हा बॅंका आर्थिक संकटात, नाशकात ३५० कोटी रूपये पडून
कर्जमाफी होईल या आशेने शेतकऱ्यांनी कर्जाची रक्कम न भरल्याने राज्यात जिल्हा बँका अडचणीत आल्या आहेत. वर्षाअखेरीस जिल्हा बँकांचा ताळेबंद यामुळे धोक्यात आला आहे. नोटाबंदीमुळे साडेतीनशे कोटी रूपये पडून असल्याने आधीच अडचणीत असलेली नाशिक बँक आर्थिक संकटात आली आहे.
Apr 6, 2017, 10:06 PM IST