टी-20 क्रमवारीमध्ये कोहलीच अव्वल
आयसीसीनं टी-20ची क्रमवारी जाहीर केली आहे. 820 रेटिंगसह विराट कोहली पुन्हा एकदा नंबर एकवर आहे.
Sep 10, 2016, 06:18 PM ISTयूट्युब वरही झी २४ तास एक पाऊल पुढे, गाठला एक लाखांचा टप्पा
महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तवाहिनी झी २४ तासच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख सबस्क्राईबरचा पल्ला गाठला आहे. झी २४ तास हे महाराष्ट्रातील लीडिंग न्यूज चॅनेल आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक, ट्विटर, गूगल प्लसवर देखील मोठ्या प्रमाणात झी २४ तासचे फॉलोअर्स आहेत.
Aug 24, 2016, 05:55 PM ISTभारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर
वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.
Aug 22, 2016, 07:47 PM ISTतरच टीम इंडिया राहणार एक नंबरवर
श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.
Aug 18, 2016, 09:18 AM ISTवर्ल्ड कपनंतर टी 20 चं रॅकिंग जाहीर
2016 चा टी 20 वर्ल्ड कप नुकताच संपला आहे. यानंतर आयसीसीनं टी 20 चं रॅकिंग जाहीर केलं आहे.
Apr 4, 2016, 09:39 PM ISTफेसबुक पोस्ट हटवण्यात भारताचा पहिला नंबर...
फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत...
Nov 12, 2015, 07:18 PM ISTऐतिहासिक : सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वलस्थानी
'फेमिनी सर्कल कप' आपल्या नावावर नोंदवून सानिया वुमन डबल्समध्ये जगातील नंबर वनची खेळाडू ठरलीय. तसंच हा बहुमान मिळवणारी सानिया ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
Apr 12, 2015, 09:26 PM ISTइंटरनेट : भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकणार
गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 पर्यंत भारतात 50 कोटी इंटरनेट युझर्स असतील. तसेच या वर्षाच्या शेवटी सर्वात जास्त इंटरनेट युझर्स हे भारतात असतील, ते अमेरिकेपेक्षाही जास्त असणार आहेत.
Aug 14, 2014, 05:00 PM ISTमुंबई घाण शहर, मुंबईचा नंबर पहिला
मुंबईची जगातल्या घाणेरड्या शहरांच्या क्रमवारीतली आघाडी कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Dec 15, 2012, 01:18 PM IST