वरुण धवन - आलिया भट्ट नंबर वन!
स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत 12.52 गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे. तर आलिया भट 76.22 गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन आहे.
...तर भारत टी-20मध्येही इतिहास रचणार!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा ४-१नं विजय झाला.
फेसबूक वापरण्यात 'भारत नंबर एक'
फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, १३ पर्यंत फेसबुकवर येणाऱ्या २४.१ कोटी नेटीझन्स भारतातून आहेत, तर अमेरिकेत २४ कोटी नेटीझन्स फेसबुक वापरतात.
हा आहे नंबर १ वडापाव
मुंबई : हा मुंबईतला नंबर एक वडा पाव आहे, ज्यांनी दादरच्या किर्ती कॉलेजजवळचा वडापाव खाल्ला असेल त्यांचं याबाबतीत दुमत होऊच शकत नाही. कारण वडापाव आणि तिखट चटणी म्हणजेच वडापाव असं समजलं जातं, पण या वडापावमध्ये नुसतीच तिखट चटणी नसते, तर सोबतीला गोड चटणी आणि भजीचा चुरा देखील असतो, यामुळे या वडापावची चव काही अनोखी असते.
मोदींनी ट्रम्पना टाकलं मागे, इन्स्टाग्रामवर नंबर एकवर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेले नेते बनले आहेत.
वनडेत एबी डिव्हिलियर्सची पहिल्या क्रमांकावर झेप
वनडे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
भारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १
अभिनेता भारत गणेशपुरे म्हणतात, कसा आहे गोविदा नंबर १... हो गोविंदा नंबर वन कसा आहे.
...हे आहेत शासनाच्या लकी ग्राहक योजनेचे विजेते
डिजिटल व्यवहारात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
भारत, अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये नंबर एकवर कायम
आयसीसीनं जाहीर केलेल्या टेस्टच्या क्रमवारीमध्ये भारत आणि भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन पहिल्या क्रमांकावर कायम आहेत.
पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरने दिलं भारताला आव्हान
भारतीय लष्काराने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचं वातावरण आहे. पाकिस्तानमधून देखील वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इंजमाम उल हकने देखील यावर प्रतिक्रिया देत भारताला आव्हान दिलं आहे.
पाकिस्तानला मागे टाकून टेस्टमध्ये भारत नंबर 1
कोलकाता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडला 178 रननं हरवलं. या मालिकेमध्ये आत्तापर्यंत झालेल्या दोन्ही टेस्टमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवला.
टी-20 क्रमवारीमध्ये कोहलीच अव्वल
आयसीसीनं टी-20ची क्रमवारी जाहीर केली आहे. 820 रेटिंगसह विराट कोहली पुन्हा एकदा नंबर एकवर आहे.
यूट्युब वरही झी २४ तास एक पाऊल पुढे, गाठला एक लाखांचा टप्पा
महाराष्ट्रातील नंबर १ वृत्तवाहिनी झी २४ तासच्या युट्यूब चॅनेलचे १ लाख सबस्क्राईबरचा पल्ला गाठला आहे. झी २४ तास हे महाराष्ट्रातील लीडिंग न्यूज चॅनेल आहे. सोशल नेटवर्किंग साईट फेसबूक, ट्विटर, गूगल प्लसवर देखील मोठ्या प्रमाणात झी २४ तासचे फॉलोअर्स आहेत.
भारताला मागे टाकून पाकिस्तान टेस्टमध्ये एक नंबरवर
वेस्ट इंडिजविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट ड्रॉ झाल्यामुळे भारताला नंबर एकवरून पायउतार व्हावं लागलं आहे.
तरच टीम इंडिया राहणार एक नंबरवर
श्रीलंकेनं टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा 3-0 नं पराभव केल्यामुळे भारत आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.
वर्ल्ड कपनंतर टी 20 चं रॅकिंग जाहीर
2016 चा टी 20 वर्ल्ड कप नुकताच संपला आहे. यानंतर आयसीसीनं टी 20 चं रॅकिंग जाहीर केलं आहे.
फेसबुक पोस्ट हटवण्यात भारताचा पहिला नंबर...
फेसबुक पोस्ट हटवण्याच्या बाबतीत कोणता देश सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे माहीत आहे?... तो देश आहे भारत...
ऐतिहासिक : सानिया वर्ल्ड टेनिसमध्ये अव्वलस्थानी
'फेमिनी सर्कल कप' आपल्या नावावर नोंदवून सानिया वुमन डबल्समध्ये जगातील नंबर वनची खेळाडू ठरलीय. तसंच हा बहुमान मिळवणारी सानिया ही भारताची पहिली महिला खेळाडू आहे.
इंटरनेट : भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकणार
गूगल इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 पर्यंत भारतात 50 कोटी इंटरनेट युझर्स असतील. तसेच या वर्षाच्या शेवटी सर्वात जास्त इंटरनेट युझर्स हे भारतात असतील, ते अमेरिकेपेक्षाही जास्त असणार आहेत.