माता दुर्गेचे 'हे' प्राचीन मंदिर वर्षातून केवळ नऊ दिवसच उघडते, लांबून येतात भक्त
Ancient Durga Temple in India: देशभरात नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे. याच निमित्ताने एका अनोख्या प्राचीन मंदिराविषयी जाणून घेऊयात.
Oct 3, 2024, 04:48 PM IST'संपूर्ण दारुबंदी करा नाहीतर दारुड्यांना Insurance द्या!' आमदाराची राज्य सरकारकडे मागणी; म्हणाले, 'पैसा...'
Liquor Ban Or Insurance For Drunkards: मध्यंतरी विषारी दारु प्यायल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचा संदर्भ या आमदाराने आपली बाजू मांडताना दिला आहे. तसेच आता आपण थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचंही या आमदाराने म्हटलं आहे.
Sep 2, 2024, 11:33 AM ISTदेशातील 17 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, महाराष्ट्र गोव्यातही मुसळधार पावसाची शक्यता
Heavy rain warning in 17 states of the country, possibility of heavy rain in Maharashtra and Goa too
Aug 31, 2024, 06:40 PM IST'ही' अभिनेत्री, मॉडेल नाही आमदार आहे! तिच्या सौंदर्याची राज्यभर चर्चा; IIM मध्ये शिकली अन्..
She Is Not Model Or Actress But MLA: फोटोंमध्ये दिसणारी ही तरुणी केवळ 32 वर्षांची आहे. सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असलेल्या या तरुणीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. कोण आहे की तरुणी आणि ती काय करते जाणून घेऊयात...
Jun 14, 2024, 08:53 AM IST
देशात उष्णतेच्या लाटेचा कहर, महाराष्ट्रापासून ओडिशापर्यंत इतक्या जणांचे मृत्यू... पाहा आकडेवारी
India HeatWave : देशात उष्णतेच्या लाटेने हाहाकार माजवला असून तापमानाने रेकॉर्डब्रेक केला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, बिहार, ओडीशा या राज्यात वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या लाटेत आतापर्यंत 100 हून अधिक जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
May 31, 2024, 04:16 PM ISTओडिशा जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या चुकीमुळे नाशिकचे दोघेजण झाले मालामाल; बँकेत जमा झाले एक कोटी
Nashik Crime News : ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील जिल्हा समाजकल्याण कार्यालयाला कॉपीराईट इन्फोटेक या संस्थेच्या खात्यावर एक कोटी रुपये ट्रान्स्फर करायचे होते ते नाशिकमधील दोघांच्या खात्यावर जमा झाले.
Feb 18, 2024, 11:24 PM ISTअल्पमुदतीतील कमी पाण्याची भात शेती
नॅशनल राइस रीसर्च इन्स्टिट्यूट गेली कित्येक वर्षं भात पिकावर सातत्याने नावीन्यपूर्ण संशोधन करत आहे. महाराष्ट्रासाठी देखील या संस्थेचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्रासाठी या संस्थेने आतापर्यंत एकूण 13 जाती विकसित केल्या आहेत.
Jan 15, 2024, 04:23 PM ISTOdisha| विकसित भारत संकल्प यात्रेतून आढावा
Vikasit Bharat Sankalp Yatra Odisha
Jan 14, 2024, 06:50 PM ISTआपल्याच मुलाचा शेतातून फ्लॉवर उचलण्याची 70 वर्षांच्या आईला इतकी क्रूर शिक्षा, पोलिसही संतापले!
ओडिशामध्ये एका मुलाने वृद्ध आईला विजेच्या खांबाला बांधून अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. वृद्ध आईच्या तक्रारीनंतर मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
Dec 25, 2023, 02:35 PM IST'कासवां'मुळे ओडिशात क्षेपणास्त्र चाचणीला ब्रेक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
भारताची प्रमुख लष्करी संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण संशोधन विकास संघटना (DRDO) पुढील वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत क्षेपणास्त्रांची चाचणी घेणार नाही. इतका मोठा निर्णय घेण्यामागचे कारण आहे कासव.
Dec 9, 2023, 05:40 PM ISTपत्नी आणि 2 वर्षीय मुलीच्या बेडरुममध्ये सोडला कोब्रा, नंतर...; पतीचं कृत्य पाहून पोलीसही हादरले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती गणेश पात्रा याचे पत्नीसह वाद सुरु होते. यावरुनच त्याने पत्नी आणि दोन वर्षाच्या मुलीच्या हत्येचा कट आखला.
Nov 24, 2023, 12:07 PM IST
भारत वर्ल्ड कप हरल्याचा बसला धक्का; बंगाल, ओडिसामध्ये दोघांनी संपवलं जीवन
World Cup losing shock: भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते आणि क्रिकेटर्सना देव म्हणून पुजले जाते. अशावेळी एखाद्या घटनेने अपेक्षाभंग झाल्यास चाहत्यांसाठी मोठा धक्का असतो.
Nov 21, 2023, 12:27 PM ISTकोकण किनारपट्टीवरुन सोडलेल्या 'बागेश्री'ने श्रीलंकेपर्यंत 'असा' केला प्रवास
Turtles Bageshri and Guha: बागेश्रीचा ट्रॅक पाहिला तर तो अधिक सुसंगतपणे सरळ रेषेत दिसतोय. ‘बागेश्री’ने गोवा, कर्नाटक, केरळ, नागरकॉइल, पुढे श्रीलंकेतील कोलंबो आणि गेल या शहरांपर्यंत प्रवास केला. 'गुहा' कासव थोडे दक्षिणेकडे सरकले पण केरळ किनार्यापासून ते त्वरीत उत्तरेकडे वळल्याचे दिसून आले.
Aug 21, 2023, 03:57 PM IST10 वर्षांपूर्वी मुलीला घेऊन फरार झाला होता निर्दयी बाप; ठाण्यात सापडल्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य!
Odisha Crime : स्वतःच्याच तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करून गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेल्या ओडिशातल्या एका आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. मात्र आरोपीच्या अटकेनंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे.
Aug 12, 2023, 10:57 AM ISTसाधीसुधी दिसत असली तरी फार खास आहे 'ही' भारतीय न्यूज अँकर; सत्य समजल्यावर बसेल धक्का
Special News Anchor: तिचे व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने ओडिशामधील हातमागावर विणलेल्या साडीचा पेहराव केल्याचं पहायला मिळत आहे. मात्र ही महिला आहे तरी कोण? ती इतर न्यूज अँकर्सपेक्षा वेगळी कशी? ही पत्रकारितेमध्ये क्रांती घडवणार असं का म्हटलं जात आहे?
Jul 10, 2023, 03:45 PM IST