office

Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?

Sunday Holiday: काही देशांमध्ये शुक्रवारी पण आपल्याच देशात रविवारी सुट्टी असते, असं का याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

 

Nov 27, 2022, 07:43 AM IST

Office मध्ये कोण कोणाचं नसतं....; IAS अधिकाऱ्याचं हे म्हणणं तुम्हाला पटतंय का?

खरंच ही एक्सटेंडेट फॅमिली असते का? खरंच नोकरीच्या ठिकाणी आपले सच्चे दोस्त असतात का?  (Job news)

Nov 16, 2022, 10:06 AM IST

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी, नियमात हे बदल ..

post office withdrawal rules: पोस्ट ऑफिसच्या (post office) ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी. पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, जे बँकेचे ग्राहक नाहीत त्यांना एका व्यवहारानंतर प्रति व्यवहार 20 रुपये अधिक GST शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 1 डिसेंबर 2022 पासून लागू होणार आहेत.

Nov 9, 2022, 09:07 AM IST

सामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?

ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. 

Nov 3, 2022, 10:32 PM IST

भारत-बांगलादेश सामना आणि बिर्याणी, तंदूरीची पार्टी, सरकारी कार्यालयात रंगली पार्टी

या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने ती मॅच पाहताना पार्टी केली ती ही चक्क कार्यालयात.

Nov 2, 2022, 08:47 PM IST

मॉल किंवा ऑफिसमधील टॉयलेटचा दरवाज्याला खालच्या बाजूने गॅप का असतो?

टॉयलेटला लागून असलेली भिंत किंवा दरवाजा हा जमिनीपासून थोडा वर आल्याचे तुम्ही पाहिलंच असेल

Oct 22, 2022, 07:01 PM IST

कॅबमधून प्रवास करण्यासाठी मोजावे लागले तब्बल 32 लाख रुपये

तुम्हीही ॲप आधारित कॅब (cab) सेवा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Oct 11, 2022, 02:56 PM IST

ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये चुकूनही करु नका हे काम, नाहीतर तुम्हालाच होईल त्रास

अनेकदा अनेक लोक त्यांच्या कामाच्या वेळी त्यांची वैयक्तिक कागदपत्रे किंवा त्यांच्या वैयक्तिक फाइल्स आणि वस्तू ऑफिसच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात. 

Jul 24, 2022, 07:20 PM IST

बँकेची सर्व काम पुढील आठवड्यातच पूर्ण करा..ऑगस्ट मध्ये नाही होणार तुमची कामं...

जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतंही काम असेल, तर सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.

Jul 23, 2022, 05:35 PM IST

ऑफिसमध्ये लॅपटॉपवर काय-काय पाहतात कर्मचारी; रिपोर्टमधून 'ही' धक्कादायक बाब समोर

काही लोक सोशल मीडियाचा वापर करतात, तर काही लोक असे असतात, जे या ब्रेक टाइममध्ये शॉपिंग साइटवर काहीतरी शोधतात. 

Jul 23, 2022, 12:25 PM IST