okinawa

Activa E-Scooter: 'होंडा'च्या घोषणेने Electric कंपन्यांची झोप उडाली; ग्राहकांची इच्छा होणार पूर्ण

Honda Electric Scooter: आज कंपनीने या इलेक्ट्रिक गाड्यांसंदर्भातील घोषणा करताना पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. कंपनीच्या सीईओंनी या नव्या स्कूटरसंदर्भातील माहिती दिली आहे.

Jan 24, 2023, 04:46 PM IST

१ रुपयांत १० किमी चालते ही स्कूटर, लवकरच होणार वितरण

एक रुपयांत १० किमी चालणारी स्कूटर लवकरच भारतात लॉन्च होत आहे. या स्कूटरचे वितरण लवकरच होणार आहे. त्यामुळे बाईक प्रेमींसाठी ही एक चांगली बातमी आहे.

Jan 20, 2018, 05:14 PM IST

New Launch : 1 रुपयांत 10 किमी चालणार ही स्कूटर, 2000 रुपयांत होतंय बुकिंग

जपानची दुपहिया वाहन निर्माता कंपनी ओकिनावा (Okinawa) या टू व्हीलर्सने नवीन स्कूटर लाँच केली आहे. 

Dec 20, 2017, 11:59 AM IST