Ind vs Eng : ध्रुव जुरैल निघाला धोनीपेक्षा 'शहाणा', कुलदीपच्या जाळ्यात असा अडकला पोप, पाहा Video
Ollie Pope Wicket Video : टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरू शकणाऱ्या ओली पोपची विकेट कुलदीपने (Kuldeep yadav) काढली. मात्र, त्यामागे ध्रुव जुरैलने (Dhruv Jurel) कसा प्लॅन आखला, याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
Mar 7, 2024, 04:56 PM ISTInd vs Eng Test: 'असलं काही मी कधीच पाहिलेलं नाही,' चौथ्या कसोटी सामन्याआधी बेन स्टोक्सचं मोठं विधान
Ind vs Eng Test: भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना जिंकत 2-1 ची आघाडी घेतली आहे. शुक्रवारपासून चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार असून, त्याआधी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) खेळपट्टी तपासली. यानंतर त्याने आपण याआधी कधीच असं काही पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 22, 2024, 11:22 AM IST
Ranchi Test: जर पहिल्याच बॉलपासून...; चौथ्या टेस्टपूर्वी इंग्लंडच्या उपकर्णधाराचं मोठं विधान
Ollie Pope on Ranchi Test: इंग्लंडचा उपकर्णधार ओली पोपच्या म्हणण्यानुसार, चौथ्या टेस्टमध्ये 'टर्न' घेणाऱ्या पीचची कोणतीही अडचण येणार नाही. कारण स्पिनर्सना सुरुवातीपासून मदत मिळाल्यास सामना बरोबरीचा होणार आहे.
Feb 22, 2024, 09:30 AM IST218 दिवसांनंतर रोहित शर्माचं शतक, धोनी, गांगुलीला टाकलं मागे... अनेक रेकॉर्ड्स नावावर
Team India : राजकोट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने वर्चस्व गाजवलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने खणखणीत शतक ठोकत शतकांचा दुष्काळही संपवला. या शतकाबरोबरच त्याने अनेक रेकॉर्ड्स नावावर केले आहेत.
Feb 15, 2024, 04:43 PM ISTभारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग XI ची घोषणा, हुकमी गोलंदाजाचं कमबॅक
India vs England 2nd Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात असून यातला दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होतोय. विशाखापट्टनममध्ये हा सामना रंगणार असून या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.
Feb 1, 2024, 03:31 PM ISTJasprit Bumrah : ओली पोपला धक्का देणं बुमराहला पडलं महागात, आयसीसीने केली मोठी कारवाई!
ICC Code of Conduct : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच ICC ने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठी कारवाई केली आहे.
Jan 29, 2024, 04:32 PM ISTIND vs ENG : '...म्हणून आम्ही मॅच हारलो', कॅप्टन रोहितने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर!
Rohit Sharma Statement : रोहित अँड कंपनीविरुद्ध इंग्लंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली (India vs England 1st Test) आहे. अशातच आता सामन्यात पराभव झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माने नाराजी व्यक्त केली.
Jan 28, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG 1st test : टीम इंडियाला ऑपी पोपचा 'कोप', पहिल्या टेस्टमध्ये 28 धावांनी पराभव!
England beat india in 1st test : अखेर आश्विन आणि केएस भरत यांनी डाव सावरला पण टॉम हार्टलेने गेम पालटला. टीम इंडियाला दुसऱ्या डावात फक्त 202 धावा करता आल्या.
Jan 28, 2024, 05:38 PM ISTRohit Sharma: वर्ल्डकपमधील 5 शतकांचा काय फायदा...; फायनलच्या पराभवातून अजूनही सावरला नाही हिटमॅन
Rohit Sharma: रोहित शर्माने 2019 च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या स्पर्धेत पाच शतके झळकावली होती, पण टीम जिंकू शकली नाही, असं उदाहरण रोहितने दिलंय.
Jan 26, 2024, 11:32 AM ISTटीम इंडियाच्या फिरकीसमोर 'बॅझबॉल' उद्ध्वस्त, इंग्लंडचा डाव 246 धावांत गडगडला
Ind vs Eng 1st Test : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये सुरु झाला. भारताच्या फिरकी गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 246 धावात गडगडला.
Jan 25, 2024, 03:17 PM ISTEng vs Aus: याला म्हणतात आगीतून फुफाट्यात; इतिहासामध्ये पहिल्यांदाच पडली अशी विकेट, Video तुफान Viral
Harry brook Wicket Video: नेथन लायन पहिल्या दिवशी पाटा पीचवर गोलंदाजी करत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामन्याची 38 वी ओव्हर घेऊन नेथन लायन (Nathan Lyon) गोलंदाजीसाठी आला. त्यावेळी हॅरी ब्रुक सेट झाला होता.
Jun 16, 2023, 09:39 PM ISTPAK vs ENG: नेमकी चूक कोणाची? शकील Out की Not out? Video पाहून तुम्हीच ठरवा!
Ollie Pope controversial catch of Saud Shakeel wicket: शकील मैदानात होता, तेव्हा पाकिस्तान (ENG vs PAK) सहज जिंकेल असं वाटत होतं. त्यात शकीलच्या शतकाची देखील अनेकांना प्रतिक्षा होती.
Dec 12, 2022, 05:38 PM ISTPAK vs ENG: 3 दिवस, 1150 धावा अन् 7 शतकं...145 वर्षांचा इतिहास बदलणार का?
Cricket History marathi news: टोटल 5 दिवसांच्या सामन्यात फक्त 3 दिवस खेळले गेले आहेत. त्यात 1150 हून अधिक धावा झाल्या आहेत. एवढंच नाही तर 7 फलंदाजांनी शतकही ठोकलं आहे.
Dec 3, 2022, 10:32 PM ISTTeam India ने कर्णधारानंतर उपकर्णधारही बदलला, 'या' खेळाडूला दिली संधी
कर्णधारासोबत आता उपकर्णधार देखील बदलला आहे.
Jun 30, 2022, 09:06 PM ISTIND vs ENG : ऐतिहासिकच! एजबॅस्टन कसोटीत 3 'डोळे' असलेला खेळाडू मैदानात उतरणार
क्रिकेट विश्वात नेहमीच नवीनवीन प्रयोग केले जातात.
Jun 30, 2022, 08:47 PM IST