olx

'ओएलएक्स'वरून गाडी विकत घेताना सावधान!

चार चाकी, दुचाकी कुठलीही जुनी गाडी विकत घ्यायची असेल तर ओएलएक्स या संकेतस्थळाचा विचार केला जातो. मात्र, औरंगाबादमधल्या एका नागरिकाला त्याचाच नाहक मनःस्ताप सहन करावा लागलाय. 

Feb 15, 2018, 10:26 PM IST

औरंगाबाद | ओएलएक्सवर गाडी खरेदी करणं पडलं महाग

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:15 PM IST

जालना | ओएलएक्सवर जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 10:30 PM IST

OLXने आला चोर घरी

तुम्हाला जर स्वतःची गाडी विकायची असेल आणि त्यासाठी तुम्ही OLX वर जाहिरात करणार असाल तर जरा सावधान. कारण अशा जाहिरातीच्या माध्यमातून एखादा चोर तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि नंतर टेस्ट राईडचा बनाव करून तुमची गाडी घेऊन पसार होऊ शकतो. 

Nov 24, 2016, 10:26 PM IST

OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'

OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'

Jul 1, 2016, 08:04 PM IST

OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'

 इंटरनेटच्या साह्याने,ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक उत्पादने ग्राहकांना थेट विकण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. पण आता ग्रामीण भागीतील ‘कोबंडी आणि अंड्या’ सारख्या वस्तूंची विक्री सुद्धा,  इंटरनेट वरून, शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरी भागातही करतायेऊ शकते.याचा यशस्वी प्रयोग उस्मानाबादच्या एका युवकाने केला आहे. 

Jul 1, 2016, 07:20 PM IST

OLX वर सुवर्णसंधी नाहीच, पण १० लाखांचा फटका!

परदेशात नोकरीची सुवर्णसंधी... अशी जाहिरात पाहून नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर सावधान...

Dec 23, 2015, 01:46 PM IST

OLX वर जाहिरातपाहून पेईंग गेस्ट म्हणून आला आणि चोरी करुन गेला

सध्या ऑनलाईन मार्केट तेजीत आहे. प्रत्येक जण घरबसल्या ऑनलाईनला महत्व देत आहे. अशीच एक पेईंग गेस्टची जाहिरात olx वर दिली. ही जाहिरात पाहून एक व्यक्ती पेईंग गेस्ट म्हणून राहण्यास आला. मात्र, त्याने चोरी करुन पोबारा केल्यानंतर तो चोर असल्याचे नंतर लक्षात आले

Oct 14, 2015, 02:48 PM IST

मोबाईची चोरी झाली आणि...आयडियाची कल्पना!

मोबाईल फोन चोरी झाल्यानंतर आपण काय करतो..? पोलीस तक्रार नोंदवतो आणि फोन परत मिळण्याची वाट बघत बसतो. किंवा नवा फोन घेऊन मोकळे होतो. पण बदलापूरच्या एका तरूणानं मात्र आयडियाची कल्पना लढवली आणि मोबाईल चोराला रंगेहाथ पकडले.

May 28, 2015, 12:16 PM IST

'ओएलएक्स'चा वापर करून १६ लाखांनी लुटलं

मुंबई  ओएलएक्सवर कोणतंही जुनी, नको असलेली वस्तू विकण्यास मदत होते, मात्र तुम्हाला परदेशी नोकरीसाठी कुणी पैसे मागितले तर सावधान, कारण तुमची फसवणूक होऊ शकते.

कारण एका नायजेरियन व्यक्तीने 'ओएलएक्स डॉट कॉम' या वेबसाईटच्या माध्यमातून परदेशी नोकरीचे आमिष दाखवले, तसेचअनेकांना १६ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातलाय.

Oct 17, 2014, 06:24 PM IST