स्वप्निल कुसळेने इतिहास रचला, महाराष्ट्राला तब्बल 72 वर्षांनी ऑलिम्पिक पदक
Swapnil Kusale Bags Bronze: स्वप्निल कुसळेने कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. ऑलम्पिकमधील हे भारताचं तिसरं पदक ठरलं आहे.
Aug 1, 2024, 02:37 PM ISTWrestlers Protest: आम्ही इंदिरा गांधींसाठी वर्ल्डकप जिंकलो नव्हतो, तसंच साक्षीनेही मोदींसाठी...; किर्ती आझाद संतापले
Wrestlers Protest: माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू (Former India all-rounder) आणि तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते किर्ती आझाद (Kirti Azad) यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीगिरांना पाठिंबा दर्शवला आहे. तसंच भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (Wrestling Federation of India) आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह (BJP MP Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात कारवाई न केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
Jun 3, 2023, 01:26 PM IST
समुद्रात पोहताय? सावधान ! जेली फिशनं गीताचं उद्ध्वस्त केलं करियर
देशांतर्गत अनेक स्वर्धांमध्ये मेडल मिळवणाऱ्या गीताने देशासाठी ऑलिम्पिक मेडलचं ध्येय उराशी बाळगलं होतं, पण अवघ्या 18 व्या वर्षी तिचं हे स्वप्न उद्ध्वस्थ झालं
Dec 15, 2022, 07:11 PM ISTऑलंपिकमध्ये भारताला मिळालेलं Gold मेडलं नक्की सोन्याचं आहे का? खेळातील सगळे मेडल खरे असतात का?
या मेडल्सच्या संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. त्यात सर्वाधीक लोकांना हा प्रश्न पडतो की, हे Gold मेडल संपूर्णपणे सोन्याचे बनलेले असते का?
Aug 13, 2021, 07:04 PM ISTनीरज चोप्राचं कौतुक करणं बिग बींना पडलं महागात
अमिताभ बच्चन यांनी टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे कौतुक करणारे एक ट्विट केले होते.
Aug 11, 2021, 12:30 PM ISTVIDEO । Olympic medal : भारताला हॉकीत कांस्य पदक, देशाभरात मोठा जल्लोष
Olympic medal: India wins bronze in hockey
Aug 5, 2021, 09:35 AM ISTअखेर सुशीलकुमार आखाड्याबाहेरच, चाहत्यांची निराशा
भारतीय कुस्तीपटू आणि दुहेरी ऑलिम्पीक विजेता सुशील कुमार याच्यासाठी कुस्तीचा आखाडा आता धुसरच होताना दिसत आहे.
Jan 20, 2018, 10:23 PM ISTऑलिम्पिकमध्ये जिंकल्यानंतर खेळाडू का घेतात मेडलचा चावा
खेळाडू मेडलचा चावा नक्की का घेतात ?
Aug 21, 2016, 09:49 AM IST