om raut

"रामायण संपूर्ण समजल्याचा दावा करणारे वेडे किंवा..."; Adipurush च्या नाकारात्मक Reviews संदर्भात ओम राऊतांचं विधान

Adipurush Director Om Raut On Negative Reviews: दिग्दर्शक ओम राऊत यांचा हा हिंदीमधील पहिलाच चित्रपट असून त्यांनी या चित्रपटामध्ये रामायणाच्या मूळ कथानकाशी छेडछाड करण्यात आल्याच्या टीकेवर उत्तर देताना आपली बाजू मांडली आहे.

Jun 19, 2023, 11:23 AM IST

हनुमानजी बहिरे होते का; ओम राऊतचे 'ते' जुनं ट्विट व्हायरल

Om Raut Old Tweet: सध्या दिग्दर्शक ओम राऊत यांचे एक ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे ओम राऊत यांचे एक जूने ट्विट आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटाला सध्या सगळीकडूनच ट्रोल करण्यात आलं आहे. त्यापार्श्वभुमीवर सध्या त्याचे हे जुने ट्विट फारच चर्चेत आलं आहे. 

Jun 18, 2023, 08:14 PM IST

प्रभु श्रीरामाचे फोटो शेअर करत कंगना राणावतने साधला 'आदिपुरूष'वर निशाणा

Kangana Ranaut on Adipurush: कंगना राणावत ही अभिनेत्री कायमच चर्चेत असते. आता ती तिच्या अशाच एका पोस्टसाठी चर्चेत आली आहे. 'आदिपुरूष' या चित्रपटावर तिनं टीका केली आहे. जाणून घ्या ती नक्की काय म्हणाली आहे? 

Jun 17, 2023, 08:05 PM IST

Adipurush Public Review पाहून तुम्हीच ठरवा, आदिपुरुष पाहायचा की नाही?

Adipurush Twitter Review: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून पहिला शो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 

Jun 16, 2023, 01:15 PM IST

Adipurush पाहण्यासाठी अवतरले साक्षात मारुतीराया? चित्रपटगृहातील माकडांना पाहून चाहत्यांनी जोडले हात

Adipurush Review : काही चित्रपट हे प्रदर्शनापूर्वीच चर्चेचा विषय ठरतात आणि याच चर्चा चित्रपटांना लोकप्रियतेच्या झोतात आणतात. अशाच यादीतीत एक चित्रपट म्हणजे 'आदिपुरुष'. 

 

Jun 16, 2023, 12:18 PM IST

Adipurush ऑनलाइन लीक! रिलीजच्याच दिवशी 'या' वेबसाइटवर HD प्रिंटमध्ये अनेकांनी पाहिला चित्रपट

Adipurush Torrent Leaked Online: ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज (16 जून 2023 ) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून हा चित्रपट ऑनलाईन देखील लिक झाल्याची माहिती मिळत आहे. 

Jun 16, 2023, 12:02 PM IST

प्रदर्शनाच्या आधीच Adipurush ची बुकिंग साइट क्रॅश, दिल्लीत 2200 ते इतर मेट्रो सिटिजमध्ये तिकिटांचे दर काय?

Adipurush : आदिपुरुष हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रेक्षक आगाऊ बुकिंग करत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा बॉक्स ऑफिसवर किती कामगिरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Jun 15, 2023, 02:29 PM IST

Viral Video: तिरुपती मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने केलं कृति सेननला Kiss, Video तुफान व्हायरल!

Kriti Sanon Om Raut Viral Video: आदिपुरुष चित्रपटाच्या (Adipurush Movie) प्री-रिलीज इव्हेंटनंतर आदिपुरुषची टीम बुधवारी तिरुपतीमध्ये पोहचली होती.  तिरुमाला व्यंकटेश्वर मंदिर परिसरात 'आदिपुरुष' च्या दिग्दर्शकाने असं काही केलं की... 

Jun 7, 2023, 05:26 PM IST

'आदिपुरूष'मधील देवदत्त नागेचं 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीशीही आहे खास नातं

Devdutta Nage Relation With Marathi Actress: 'आदिपुरूष' हा चित्रपट येत्या जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट 'जय मल्हार' मालिकेतील अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भुमिकेत दिसणार आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की 'ही' लोकप्रिय मराठी अभिनेत्री (Marathi Actress) त्याची मावशी आहे. 

May 21, 2023, 03:17 PM IST

'आदिपुरूष'च्या 'जय श्री राम' गाण्यानं तोडला रेकॉर्ड; अक्षय कुमार, शकिरालाही टाकलं मागे

Adipurush Jai Shri Ram Song: सध्या युट्युबवर सगळ्यात ट्रेडिंग गाणं आहे ते म्हणजे आदिपुरूष या चित्रपटातील 'जय श्री राम' (Adipurush Song News) हे गाणं. या गाण्यानं अल्पावधीतच कोट्यवधी व्ह्यूज मिळवले आहेत. 24 तासाच या गाण्यानं 3 कोटी व्ह्यूज मिळवले आहेत. अक्षय कुमारच्या नव्या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकलं आहे. 

May 21, 2023, 01:17 PM IST

Adipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं

Adipurush Trailer Launch Video: ट्रेलर लॉन्चच्या वेळेला अनेक प्रकार हे घडत असतात. त्यातून सध्या असाच एक प्रकार सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Viral Video) होतो आहे. आदिपुरूष चित्रपटाचा ट्रेलर काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु या ट्रेलर लॉन्चच्या वेळी थिएटरमध्ये इतकी गर्दी होती की चक्क अभिनेत्री क्रिती सननला (Kiri Sanon) थेट जमिनीवरच बसावं लागलं आहे. 

May 10, 2023, 12:36 PM IST

'काळानुसार धर्म बदलतो...', रामानंद सागर यांच्या मुलानं 'आदिपुरुष'चा केला बचाव!

पाहा काय म्हणाले रामानंद सागर यांचे सुपूत्र...

Oct 9, 2022, 01:38 PM IST

वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या 'त्या' लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया

'आदिपुरुष' हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. 

Oct 7, 2022, 05:21 PM IST

" इतकचं कळतंय तर राम कदमांनी चित्रपट बनवावा"; 'आदिपुरुष'वरुन मनसे आक्रमक

रावण कसा होता ते बघायला तुम्ही गेला होतात का? 

Oct 7, 2022, 11:43 AM IST