omg 2

OMG 2 वर संकट! सेंसर बोर्डानं चक्क 20 सीन्सवर चालवली कात्री...

OMG 2 Akshay Kumar : 'ओम माय गॉड 2' हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत, तर दुसरीकडे अक्षय कुमारच्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डानं कात्री चालवली आहे. त्यामुळे आता या सगळ्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात येईल का असा सवाल सगळ्यांसमोर उपस्थित झाला आहे. 

Jul 26, 2023, 04:55 PM IST

'गदर 2' आणि OMG 2 एकाच दिवशी प्रदर्शित होणार, कोण मारणार बाजी? सनी देओलचं सडेतोड उत्तर

Sunny Deol : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याचा गदर 2 आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर वक्तव्य केलं आहे. त्याच्यावर अशा गोष्टींचा फरक पडत नाही. 

Jul 24, 2023, 05:20 PM IST

सेन्सॉर बोर्ड भारतात कसे काम करते?

काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' चित्रपटावरुन गदारोळ झाला होता. चित्रपटातील दृश्ये आणि संवादांवर लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने OMG 2 हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवला आहे. त्यानंतर आता 'ओपेनहायमर' या हॉलिवूड चित्रपटावरही गदारोळ सुरू आहे. 

Jul 24, 2023, 04:59 PM IST

Oh My God 2 ची स्टोरी सोशल मीडियावर लीक;  'या' गंभीर विषयावर चित्रपटाची कथा

Oh My God 2 : 'ओह माय गॉड' हा चित्रपट आता लवकरच 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नक्की हा चित्रपट कोणत्या विषयावर आधारित आहे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. 

Jul 13, 2023, 09:12 PM IST

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

परेश रावल यांनी 'OMG 2' का नाकारला? स्वत: अभिनेत्याने दिलं उत्तर, म्हणाले "उगाच आपल्या फायद्यासाठी..."

अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची प्रमुख भूमिका असणारा OMG 2 चा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2012 मध्ये आलेल्या 'ओह माय गॉड' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसह परेश रावल यांची प्रमुख भूमिका होती. पण सिक्वेलमध्ये परेश रावेल यांनी काम करण्यास नकार दिला. त्यांनीच यामागील कारणाचा खुलासा केला आहे. 

 

Jul 12, 2023, 10:07 AM IST

'कॅनडाच्या अक्षय कुमारसाठी गंगेत थुंकणं हे...'; Oh My God 2 च्या टीझरवरुन नवीन वाद

Akshay Kumar Trolled For Spliting in Ganga: सध्या अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड' 2 चा टीझर प्रदर्शित झाला आहे. परंतु सध्या या टीझरनं सर्वत्र चर्चांना उधाण सुरू असताना आता मात्र या चित्रपटाच्या टीझरमधील एका वादावरून वाद पेटला आहे. 

Jul 11, 2023, 02:31 PM IST

"हिंदू धर्माविरोधात काही उलट सुलट दाखवलं तर...", महादेवाच्या लूकमध्ये Akshay Kumar ला पाहताच नेटकऱ्यांचा इशारा

OMG 2 akshay kumar : अक्षय कुमारच्या OMG 2 चं नवं पोस्टर प्रदर्शित. अक्षय कुमारला महादेवाच्या लूकमध्ये पाहताच नेटकऱ्यांनी अभिनेत्याला इशारा... हिंदू धर्माविषयी उलट सुलट दाखवलं तर याद राखा... अक्षय कुमारचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jul 3, 2023, 01:27 PM IST

OMG! कपाळी भस्म, गळ्यात रुद्राक्षाची माळ; जटाधारी रुपातील 'या' अभिनेत्याला पाहून अंगावर काटा

Akshay Kumar Oh My God 2: अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यानं इन्टाग्रामवर आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे. 

Jun 9, 2023, 11:24 AM IST

लेकिच्या वाढदिवसानिमित्त खिलाडी कुमार भावूक; त्याचे Emotional शब्द जिंकतायेत मन

अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Sep 26, 2022, 10:57 AM IST

'ही' अभिनेत्री झाली 'Oops' मूमेंटची शिकार! Video व्हायरल

पुन्हा नावाजलेल्या अभिनेत्रीचा 'Oops' मूमेंट पुन्हा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Aug 28, 2022, 10:20 AM IST

उज्जैनमधील मंदिरात अक्षय कुमार दिसला शंकराच्या अवतारात !

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपले प्रोजेक्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे.

Oct 23, 2021, 01:13 PM IST