दचकलात ना! ‘वन नाईट स्टँड’ नंतर बाब्याने दिला बेबीला जन्म; वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य झालं कसं?
Man one night stand got pregnant : निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...
Dec 4, 2023, 06:46 PM ISTजंगलाचा देवदूत म्हणून ओळखला जातो 'हा' प्राणी; Video पाहून तुम्हीही म्हणाल 'अद्भूत'
Sifakas- Angels of the forest Video: जंगतालीत हा प्राणी देवदूत म्हणून ओळखला जातो. कारण या प्राण्यामध्ये अद्भूत क्षमता असते. जाणून घेऊया या प्राण्याचे वैशिष्ट्ये
Dec 3, 2023, 12:09 PM ISTनवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTभारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर
आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का?
Nov 30, 2023, 03:16 PM IST
Weird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का
Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत.
Nov 21, 2023, 08:43 PM ISTViral Video : ना अपघात ना धडक! भर रस्त्यात अचानक हवेत उडी मारली रिक्षा; धक्कादायक प्रकार समोर
Accident Viral Video : एक रिक्षा (Auto Rickshaw) अंदाजेप्रमाणे किमान 40 च्या स्पीडने धावत होती. मात्र, एका ठिकाणी अचानक रिक्षा हवेत उडाली अन् पलटी झाली.
Nov 21, 2023, 07:40 PM IST
घड्याळ डाव्या हातावरच का बांधलं जातं? यामागे आहे शास्त्रीय कारण
General Knowledge : अचूक वेळ समजावी यासाठी आपण प्रत्येकजण घड्याळ्याचा वापर करतो. आपल्यातील 99 टक्के लोकं घड्याळ डाव्या हातावर बांधतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागे नक्की कारण काय आहे.
Nov 19, 2023, 01:59 PM ISTजबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; बिबट्याचा 8 वर्षांच्या मुलावरील हल्ल्याचा धक्क्दायक VIDEO VIRAL
Leopard Attack Video : रात्रीच्या शांतेत बिबट्या गावात मुक्तपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर एका चिमुकल्यावर पडली, त्याने हळूच त्या मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं, अन् मग
Nov 18, 2023, 03:16 PM ISTसारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...
Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
Nov 15, 2023, 10:36 PM ISTViral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...
Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात.
Nov 14, 2023, 03:58 PM ISTVideo : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो...
Viral Video : सर्कसमधून एक सिंह निसटला, तो रस्त्यावर आल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली. सिंहाच्या दहशतीमुळे लोक घरात लपून बसले...
Nov 13, 2023, 01:15 PM ISTबॉयफ्रेंडला पहिल्यांदा 5 वर्षांनंतर एअरपोर्टवर पाहून गर्लफ्रेंड झाली 'वेडी', तुम्ही पाहिला का Video?
Viral Video : आजच्या जमान्यात लाँग डिस्टन्स रिलेशनशिप हे सर्वात कठीण नातं आहे. दूर राहून नात्याला सांभाळणं एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं सोप नसतं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड यांच्यातील प्रेमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Nov 11, 2023, 12:09 PM ISTकाय म्हणावं याला? ताईनं चक्क पार्लेजी बिस्किटाचे पकोडे बनवले अन्... Video Viral
Parle G Pakode Making Video: सोशल मीडियावर अनेक तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. जो पाहून तुम्हालाही कळीस वाटल्याशिवाय राहणार नाही.
Nov 5, 2023, 08:29 PM ISTपरंपरेच्या नावाखाली इथे मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात! ही विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का
Weird Tradition Of India : भारत हे विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. परंपरा, प्रथा आणि श्रद्धा यामध्ये विविधपूर्णता दिसून येते. या भारतातील एका गावात एक विचित्र परंपरा पाळली जाते. जिथे परंपरेच्या नावाखाली मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात.
Nov 4, 2023, 01:47 PM IST'या' मुलीचं Handwriting कॉम्प्युटर टायपिंगपेक्षा सर्वात सुंदर, पाहून तुम्हाला पडेल भुरळ
World Beautiful Handwriting : या विद्यार्थिनीने सर्वांची मनं जिंकली आहेत. तेही तिच्या हस्ताक्षराने...या मुलीचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की, कॉम्प्युटर टायपिंगही त्यासमोर फिकी पडेल.
Nov 4, 2023, 12:51 PM IST