omg news

अजगर झालाय रिक्षा चालकाच्या कुटुंबाचा लाडका सदस्य

घरात अजगर आला तरी भीतीनं घाम फुटतो... पण इथे एका रिक्षा चालकानं चक्क 3 फुटाचा अजगरच आपल्या घरात आणलाय... कसा सांभाळ करतोय पाहा 

Jan 24, 2022, 02:19 PM IST

मॉडेलने शरीरांच्या अशा भागावर काढला टॅटू, की रेखाटताना डोळ्यातून पाणी

जे मुलांना आणि घरच्यांना आवडले नाही. 

Jan 22, 2022, 08:53 PM IST

स्विमिंग करुन परतलेल्या व्यक्तीच्या कानातुन येऊ लागले विचित्र आवाज, डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं...

डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी जेन वेडिंगला काही अँटीबायोटिक्स दिले.

Jan 14, 2022, 01:29 PM IST

घराला मोठं गेट असलं तरी तुम्ही बिबट्यापासून सुरक्षित नाहीच, का पाहा हा व्हिडीओ

सीसीटीव्हीत हा प्रसंग कैद झाला नसता तर कोणीच विश्वास ठेवला नसता....तो भल्यामोठ्या गेटवरून उडी मारून आला आणि.... पाहा थरारक व्हिडीओ.

 

Dec 27, 2021, 05:12 PM IST

गर्लफ्रेंडशी भांडला आणि रस्त्यावर रुसून झोपला, आणि मग.... पाहा व्हिडीओ

बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड यांच्यातील एक भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Dec 17, 2021, 07:57 PM IST

जंगलात जेव्हा सुरू झालं, 'तू मेरी नहीं तू किसी और की नहीं हो सकती'

तू-तू मैं-मैंच्या भांडणात चित्ता आणि लकडबग्घाला हरणानं घडवली अद्दल... युजर्स म्हणाले हरणालाच द्या ऑस्कर

Dec 15, 2021, 08:39 PM IST

स्टंट करायला गेला आणि तोंडावर पडला, पाहा व्हिडीओ

असे स्टंट करू नका! नाहीतर नक्की याचासारखं तोंडघाशी पडाल.... पाहा नेमकं काय घडलं? 

Dec 5, 2021, 09:55 PM IST

ठपाक्...फिल्डरने थ्रो केलेला बॉल अंपायरच्या डोक्यात बसला आणि....

थ्रो करताना फिल्डरचा नेम चुकला आणि डोक्यात बॉल बसला, LIVE मॅचमध्ये अंपायरसोबत मोठी दुर्घटना पाहा व्हिडीओ

Nov 27, 2021, 02:35 PM IST

जॅग्वारकडून विशालयकाय मगरीवर हल्ला, नक्की शिकारीच्या खेळात कोण जिंकलं? पाहा व्हिडीओ

जॅग्वार आणि मगर यांच्यातील शिकारीचा थरार... पाहा कोण जिंकणार?

Nov 27, 2021, 02:33 PM IST

कमी तिथे आम्ही...; पैशांअभावी त्यानं सायकलचीच केली बुलेट, कशी ते पाहा व्हिडीओ

शक्कल लढवून थक्क करणारे कमी होते, त्यात या पठ्ठ्याची भर पडलीये... हौसेला मोल नसतं! पैसे नसले म्हणून काय झालं जुगाड तर आहे.... व्हिडीओ 

 

Nov 19, 2021, 08:31 PM IST

कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीचा गायीनं काय केलं पाहा व्हिडीओ

कुत्र्याचे हालहाल करणाऱ्या व्यक्तीसोबत गायीने काय केलं पाहा....  माणसातली माणूसकी संपली असली तरी, प्राण्यांना मात्र आपला धर्म सोडला नाही

Nov 1, 2021, 05:57 PM IST

धक्कादायक! KISS साठी महिलेनं तरुणाचं जीवन संपवलं

तरुणाला नाही तर महिलेला हवं होतं KISS...एका किससाठी असं जीवन संपवलं

Oct 20, 2021, 07:23 PM IST

OMG! तरुणानं गिळला जिवंत साप, डॉक्टरही जीभ पाहून झाले हैराण ​

असा स्टंट जीवावर बेतू शकतो त्यामुळे जीवघेणे स्टंट करू नका, प्रसिद्धीसाठीचा स्टंट तरुणाला पडला महागात 

Sep 25, 2021, 07:44 PM IST

PHOTO: तीन डोळे असणाऱ्या सापाचा फोटो व्हायरल

वन्यजीव विशेषज्ञ तीन डोळ्यांच्या सापाच्या प्रजातीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

May 5, 2019, 02:13 PM IST

व्हिडिओ: हत्ती, घोडा नव्हे, चक्क क्रेनवरून नवरेदव आला मंडपात

नवरदेवाला मंडपात आणण्यासाठी घेतली क्रेनची मदत

May 12, 2018, 01:25 PM IST