Viral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ
Snake Viral Video : शेत आणि गावांमध्ये साप वरच्या वर दिसतात. शेताजवळ अंगणात झोपाळ्यात चिमुकला शांत झोपला होता. अचानक नाग झोपाळ्यावर चढला अन् मग...
Jun 19, 2023, 08:53 AM ISTझोपलेल्या चिमुरड्याला पाहून गोरिलाला आठवलं आपलं बाळ, धावत गेलं अन्...; हृदय पिळवटून टाकणारा VIDEO
Viral Video : वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, चिंपांझी हे मानवाचं सर्वात जवळचे नातेवाईक आहे. त्यामुळे गोरिलाचा मानवी बाळाशी खास नातं असतं. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे.
Jun 18, 2023, 12:14 PM ISTगंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Jun 17, 2023, 01:08 PM ISTViral Video : टॉयलेटमध्ये ती व्यक्ती बसली असताना त्याने वरती बघितलं अन्...
Viral News : Python चं नाव घेतलं तरी भल्या भल्या व्यक्तींना घाम फुटतो. एक व्यक्ती टॉयलेटमध्ये आराम बसला होता. त्याने सहज वरती आपलं तर भल्ला मोठा अजगर त्याचाकडे पाहत होता.
Jun 17, 2023, 10:25 AM IST'या' हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?
Restaurant Of Mistaken Orders Viral News : ऑर्डर केलेला एखादा पदार्थ हॉटेलमध्ये आपल्या टेबलावर आला नाही, तर लगेचच अनेकांचा संताप होतो. पण, इथे मात्र चित्र वेगळं आहे....
Jun 7, 2023, 01:30 PM ISTSuperfetation: ऐकावं ते नवलच! गरोदर असताना पुन्हा गरोदर राहिली; दोन वेळा झाली महिलेची प्रसुती
गर्भधारणेदरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते. अनेकदा जुळी मुलं असल्यास गर्भधारणेचा कालावधी वेगळा असतो. मात्र, यांच्यामध्ये दोन महिन्यांचे अंतर आहे. अशा प्रकारे जन्मलेली मुले अधिकृतपणे जुळी नसतात.
May 22, 2023, 08:26 PM ISTViral Video : फूल रजनीकांत स्टाईल! चालत्या रिक्षात टायर बदललं, विश्वास बसत नाहीए ना... पाहा Video
Viral Richshaw Tyre Video: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. त्यातून सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल (Viral Video) मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. परंतु तुम्हाला माहितीये का की एका रिक्षावाल्यानं चक्क भर रस्त्यातच टायर बदलला आहे.
May 1, 2023, 06:06 PM ISTViral News : मुलाने केली DNA टेस्ट, आईचं सत्य आलं बाहेर अन् एका रात्रीत बदललं आयुष्य
Viral News : सोशल मीडियावर एका मुलाने कहाणी व्हायरल होते आहे. मुलामुळे त्याचा आईच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे दडलेलं रहस्य अचानक सर्वांसमोर आलं. ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Mar 21, 2023, 03:17 PM ISTViral News : ती 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही घेतले नाही; कारण जाणून बसेल धक्का
Viral News : ऐकावं ते नवलं! या जगात विचित्र माणसांची कमी नाही. त्यांचा विचित्र कृतीमुळे ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अशी एक महिला जी 2nd हँड अंतर्वस्त्र घालते, 20 वर्षांपासून नवीन कपडेही तिने घेतले नाही...
Feb 18, 2023, 03:19 PM ISTViral Video: अरे देवा, एक नाही दोन नाही तब्बल 7 जणांचा बाईकवरुन प्रवास...
Bike Video : सोशल मीडियावर अशा एका बाईकचा व्हिडीओ व्हायरल (Bike Viral Vide) होतो आहे की, जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Sep 27, 2022, 10:34 AM ISTनशीब म्हणतात ते हेच का? भर रस्त्यावर अपघात घडला, पण तरुण मात्र सुखरुप... पाहा व्हिडीओ
2 सेकंद देखील आयुष्यात किती महत्वाची असतात, हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून लक्षात येईल.... पाहा धक्कादायक व्हिडीओ
Jul 18, 2022, 04:37 PM IST
गळ सोडून थेट गळ्यात पोहोचला मासा, पाहा नेमका काय घडला प्रकार
पाण्यातून बाहेर आलेला मासा थेट मच्छीमाराच्या गळ्यातच अडकला, डॉक्टरही चक्रावले
Jun 4, 2022, 10:50 AM ISTकोब्रा Yoga करताना पाहिलंय? विश्वास बसत नसेल तर पाहा व्हिडीओ
कोब्रालाही कळलंय Yoga चं महत्त्व... पाहा आपली हेल्थ जपण्यासाठी कसा करतोय योगा...
May 3, 2022, 11:34 AM IST10 सेकंदापेक्षा जास्त वेळ या फोटोकडे पाहिलंत तर, डोक्यात शिरतील मुंग्या
अनेक ट्रिकी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटो त्यांच्या अचूक टायमिंगमुळे तर काही परफेक्ट अँगलमुळे व्हायरल होतात. त्यातील काही फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात.
Apr 17, 2022, 09:39 AM IST200 रुपयांचा डिस्काउंट फक्त 12 हजारांमध्ये Jeep, आनंद महिंद्रा यांच्याकडून 'तो' फोटो शेअर
200 रुपयांचा डिस्काउंट फक्त 12 हजारांमध्ये Jeep, आनंद महिंद्रांच्या त्या ट्वीटमागे नेमकं काय दडलंय?
Mar 7, 2022, 09:05 PM IST