omg story

पती-पत्नी प्रत्येक वेळी खरेदी करायचे आलिशान कार, मग स्वस्तात विकूनही व्हायचे मालामाल, युक्ती जाणून पोलीस थक्क

Viral News :  एक जोडपं काही न करता आलिशान आयुष्य जगत होते. दोघेही वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाड्या खरेदी करायचे, नंतर स्वस्तात विकायचे आणि मोठा नफा मिळवायचे. त्यांची ही युक्ती पाहून पोलीसही हैराण झाले. 

Nov 16, 2024, 05:37 PM IST

16 वर्षाच्या मुलाची घरात बसून लाखोंची कमाई, बंद खोलीत करायचा 'हे' काम; पोलीसही झाले थक्क

एका 16 वर्षाच्या मुलाने घरात बसून लाखोंची कमाई केली आहे. खोली बंद करुन तो हे काम करायचं. असं तो काय करायचा याचा हे पाहून पोलीसही थक्क झाले आहेत. 

Oct 18, 2024, 05:21 PM IST

लेडी कॉन्स्टेबलने SI ला फोन केला अन् प्रेमाने विचारलं- 'कुठे आहेस, ये ना', पुढे जे झालं ते...

एक धक्कादायक घटना समोर आलीय. लेडी कॉन्स्टेबलने SI ला प्रेमाने भेटायला बोलावलं. उपनिरीक्षक दीपंकर गौतम घाईघाईने बिओराकडे निघाले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. 

Sep 14, 2024, 05:32 PM IST

धोतर नेसलेल्या शेतकऱ्याला मॉलमध्ये नो एन्ट्री, सुरक्षा रक्षकांनी अडवलं... व्हिडिओ व्हायरल

Viral Video : एका वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाण्यापासून अडवण्यात आलं. कारण होतं, त्या शेतकऱ्याने धोतर नेसलं होतं. मॉलच्या सुरक्षा रक्षकांनी या वृद्ध शेतकऱ्याला मॉलमध्ये जाऊ दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सरकारवर टीका केली जात आहे. 

Jul 17, 2024, 08:08 PM IST

स्वत:चे बॅंक डिटेल्स विकून करायचा लाखोंची कमाई; फसवणुकीची ही टेक्निक पाहून पोलिसही हैराण!

Selling Own Bank Details: आरोपी आपल्या मित्रांना स्वत:चे बॅंक अकाऊंट डिटेल्स विकायचा. त्यातून मित्र चांगली कमाई करायचे. 

Jul 8, 2024, 09:41 AM IST

'तुझे वडील माझ्यासोबत...' पतीला सांगितलं सासऱ्याच्या अश्लील कृत्याचा कारनामा, मुलाने वडिलांना...

पतीने सासऱ्यांचं त्या कृत्याबद्दल पतीला सांगितलं त्यानंतर वडील मुलामध्ये कडाक्याचे भांडण झालं. मुलाने वडिलांना काठ्यांनी बेदम मारहाण केल्या. या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. 

Jun 21, 2024, 03:04 PM IST

VIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य

Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

Jun 9, 2024, 04:52 PM IST

DSP प्रेयसीसोबत करत होता रोमान्स, अचानक पत्नीने दार ठोठवलं, पुढे जे घडलं...

Viral News : बायको मुलं माहेरी गेली म्हणून या DSP महाशयाने आपल्या प्रेयसीला घरी बोलवलं. दोघे घरात रोमान्स करत असताना दरवाजा ठोठावला गेला. बाहेर बायको होती पुढे जे घडलं...

 

Jun 9, 2024, 03:39 PM IST

मध्यरात्रीच गायब व्हायची सून! सासूने केला पाठलाग अन् ते दृश्य पाहून सरकली पायाखालची जमीन

सूनेच्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होत असल्याने सासूची झोप उघडली. ती सुनेच्या खोलीजवळ जाते अन् तिला दिसतं की, खोलीला बाहेरुन कुलूप आहे. त्यानंतर सुनेचा छडा लावण्यासाठी तिने एक दिवस तिचा पाठलाग केला अन् मग...

Jun 3, 2024, 03:59 PM IST

Viral Video : शाळेत चक्क Facial करत बसली होती प्रिन्सिपल, रेकॉर्ड करणाऱ्या शिक्षिकेचा हात चावला

Unnao School Principal Viral Video: शाळेतील प्रिन्सिपल संगीता सिंग शिकवण्याऐवजी 'फेशियल' करताना दिसल्या. एवढेच नाही तर शिक्षिकेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये.

Apr 19, 2024, 11:41 AM IST