प्लास्टिकवर ८ दिवस तर त्वचेवर 'इतके' तास जिवंत रहातो Omicron, संशोधनात आलं समोर
Omicron ने जगभरात हातपाय पसरले आहे, अशात संशोधनातून एक मोठी माहिती समोर आली आहे
Jan 27, 2022, 09:29 PM ISTOmicron चं नवीन लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागांवर होतोय परिणाम
देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहचली आहे, अशात ओमायक्रॉनची नविन लक्षणं समोर आली आहेत
Jan 25, 2022, 09:31 PM IST'या' देशात ओमायक्रॉनची लाट ओसरली? निर्बंध शिथिल, मास्कचं बंधनही संपणार
सरकराने केलेल्या घोषणेनुसार 26 जानेवारीला निर्बंधांचा कालावधी संपणार आहे
Jan 19, 2022, 08:32 PM ISTCorona Update : राज्यात लॉकडाऊनबाबत भाजपची भूमिका काय? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं
पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अरेरावी चालते, चंद्रकांत पाटील यांचा आरोप
Jan 5, 2022, 06:26 PM IST
Omicron Symptoms: ओमायक्रॉनची लक्षणे इतक्या दिवसात दिसू लागतात, वाचा सविस्तर
ओमायक्रॉन देशभरात झपाट्याने पसरत आहे. Omicron ची लक्षणे कोणती आहेत आणि ती किती दिवसात दिसतात?
Jan 5, 2022, 05:29 PM ISTOmicron variant: दिलासादायक, ओमायक्रॉनचे ९९ टक्के रुग्ण सात दिवसात झाले बरे
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन खूप वेगाने पसरतो, परंतु तो शरीरात जास्त काळ टिकत नाही
Jan 4, 2022, 06:37 PM IST
corona in mumbai : तर संपूर्ण इमारत सील होणार, मुंबई मनपाचं नवं धोरण
मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुंबई मनपाने हा निर्णय घेतला आहे
Jan 3, 2022, 10:45 PM ISTभिवंडीतल्या आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव, ३० विद्यार्थी बाधित
मुंबईसह राज्यात कोरोनाचा चढता आलेख कायम
Jan 3, 2022, 10:28 PM ISTOmicron ने वाढवलं महाराष्ट्राचं टेन्शन, लॉकडाऊनने होणार नव्या वर्षाची सुरुवात?
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे
Dec 29, 2021, 08:46 PM ISTकोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ
Corona Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
Dec 29, 2021, 11:20 AM ISTधोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग
Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.
Dec 29, 2021, 09:20 AM ISTCorona Vaccination : बूस्टर डोसबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या सविस्तर
केंद्र सरकारने लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत
Dec 28, 2021, 06:03 PM ISTOmicron चा धोका : '2 आउट ऑफ 3' चा फॉर्म्युला करु शकतो संसर्गाचा धोका कमी, वाचा सविस्तर
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य असल्याचं मानलं जात आहे
Dec 28, 2021, 04:47 PM ISTOmicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?
देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे
Dec 28, 2021, 03:31 PM ISTCorona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता
खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता
Dec 28, 2021, 02:45 PM IST