कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरीही एक मोठा दिलासा
मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी एक मोठा दिलासा मिळाला आहे. पाहा गेल्या काही दिवसात किती वाढले रुग्ण
Jan 1, 2022, 08:55 PM ISTराज्यात कोरोनाचा आकडा 10 हजाराकडे, मुंबईत 55 टक्के ओमायक्रॉनचे रुग्ण
Omicron Updates: कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे. राज्यात 8,067 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. (Covid cases) राज्यात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Jan 1, 2022, 07:36 AM ISTOmicron ने वाढवलं महाराष्ट्राचं टेन्शन, लॉकडाऊनने होणार नव्या वर्षाची सुरुवात?
महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे
Dec 29, 2021, 08:46 PM ISTमहाराष्ट्रातलं मेडिकल कॉलेज ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट, तब्बल 82 विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात
महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाचा विस्फोट, सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
Dec 29, 2021, 06:16 PM ISTकोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ
Corona Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
Dec 29, 2021, 11:20 AM ISTधोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग
Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.
Dec 29, 2021, 09:20 AM ISTCorona Vaccination : बूस्टर डोसबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या सविस्तर
केंद्र सरकारने लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत
Dec 28, 2021, 06:03 PM ISTOmicron चा धोका : '2 आउट ऑफ 3' चा फॉर्म्युला करु शकतो संसर्गाचा धोका कमी, वाचा सविस्तर
कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य असल्याचं मानलं जात आहे
Dec 28, 2021, 04:47 PM ISTOmicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?
देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे
Dec 28, 2021, 03:31 PM ISTCorona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता
खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता
Dec 28, 2021, 02:45 PM IST
कोरोनाबाबत टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक, शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता
जानेवारीत कोरोना संख्येचा आढावा घेवून शाळांच्या बाबतीत विचार केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
Dec 27, 2021, 10:17 PM ISTकसा असणार असणार बुस्टर डोस; कुणाला देणार? मोदी सरकारचा काय प्लॅन?
मोदी सरकारच्या बुस्टर डोसबाबतचा हा आहे प्लॅन... पाहा व्हिडीओ
Dec 27, 2021, 09:25 PM ISTओमिक्रॉनची पहिली लक्षणं ताप किंवा खोकला नाही? तुमच्या मनातील 10 प्रश्नांची उत्तरं थेट डॉक्टराकडून
जास्त वजन असणाऱ्यांसाठी ओमिक्रॉन चिंतेची बाब, आणखी काय म्हणाल्या डॉक्टर पाहा
Dec 23, 2021, 09:02 PM ISTOmicron विरुध्द युद्ध आमुचं सुरु! केंद्राचा राज्यांना 'हा' महत्त्वाचा सल्ला
केंद्र सरकारने ओमायक्रॉन व्हेरिएंटची गंभीर दखल घेतली आहे
Dec 23, 2021, 07:35 PM ISTOmicron Update : लग्न, मेळावे, शाळा-कॉलेजवर पुन्हा निर्बंध? केंद्र सरकारचे राज्यांना 'हे' निर्देश
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना निर्देश दिले आहेत
Dec 22, 2021, 07:46 PM IST