omraje nimbalkar

तानाजी सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, संतप्त कार्यकर्ते मातोश्रीवर

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची पक्षविरोधी भूमिका.

Jan 11, 2020, 02:24 PM IST

निंबाळकरांच्या हल्लेखोराचा पक्षाशी संबंध नाही, भाजपाचा खुलासा

हल्ल्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे पसार झाला. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली

Oct 16, 2019, 05:42 PM IST

हात मिळवण्याच्या बहाण्याने ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला

 उस्मानाबाद येथे धक्कादायक प्रकार घडला.  शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर  चाकू हल्ला.

Oct 16, 2019, 03:18 PM IST

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.

Oct 16, 2019, 12:22 PM IST

भाजपच्या राणा जगजितसिंहांचा प्रचार करण्यास शिवसेना खासदारांचा नकार

उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.

Sep 25, 2019, 08:22 PM IST

राणा यांच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेची टीका; स्थानिक पातळीवर संघर्षाची चिन्हे

ज्या शरद पवारांनी त्यांना मोठमोठी पदे दिली त्यांचेही होऊ शकले नाहीत.

Sep 1, 2019, 08:21 AM IST
Mumbai Shivsena Leader Narendra Patil And Omraje Nimbalkar Visit Matoshree PT1M29S

मुंबई| शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार मातोश्रीवर

मुंबई| शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार मातोश्रीवर

May 27, 2019, 02:40 PM IST

Election Result 2019 : Election Result 2019 : उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आघाडीवर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा निकाल

May 23, 2019, 08:01 AM IST

शेतकऱ्याची आत्महत्या, शिवसेना उमेदवार निंबाळकर यांच्या नावे चिठ्ठी

उस्मानाबादमध्ये आत्महत्या केलेल्या दिलीप ढवळे या शेतकऱ्याच्या चिठ्ठीत ओमराजे निंबाळकर हे जवाबदार आहेत असे लिहील्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Apr 13, 2019, 07:28 PM IST
 Osmanabad Shiv Sena MLA Omraje Nimbalkar Video Of Giving Bad Words To MP Gaikwad PT3M

उस्मानाबाद । ओमराजे निंबाळकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

ओमराजे निंबाळकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 4, 2019, 11:00 PM IST

शिवसेनेने निंबाळकरांना उमेदवारी दिल्याने खासदार गायकवाड समर्थक नाराज

विद्यमान खासदारांना डावलून तिकीट दिल्यामुळे उस्मानाबादची शिवसेना ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे.  

Mar 23, 2019, 08:54 PM IST