one day cricket 0

One Day Cricket : Not Out 508 धावा ठोकण्याचा पराक्रम; नागपुरच्या खेळाडूची 'यश'स्वी भरारी

अंडर 14 क्रिकेट टूर्नामेंट मध्ये यशने विक्रमी धावा काढत संघाला विजय मिळवून दिला आहे.  323 बॉलच्या या ऐतिहासिक खेळीमध्ये यश याने 59 सिक्स आणि 127 फोर लगावले आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे.  

Jan 13, 2023, 10:28 PM IST

"बंद करून टाका क्रिकेटमधील हा फॉर्मेट", माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या विधानानंतर खळबळ

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसिम अक्रमच्या विधानानंतर क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. 

Jul 21, 2022, 07:42 PM IST

धोनी वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता, शास्त्रींचं वक्तव्य

भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एमएस धोनीच्या भविष्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 10, 2020, 08:26 AM IST

५०० वनडे जिंकणाऱ्या भारतीय टीमचा नकोसा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला.

Mar 6, 2019, 05:48 PM IST

INDvsAUS: भारतीय टीमचा वनडे क्रिकेटमधला ५००वा विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ रननी रोमांचक विजय झाला.

Mar 6, 2019, 01:55 PM IST

INDvsAUS: विराट कोहलीच्या ४०व्या शतकाबद्दलच्या १० रंजक गोष्टी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं ११६ रनची झुंजार खेळी केली.

Mar 5, 2019, 07:55 PM IST

श्रीलंकेविरुद्धच्या वनडेमध्ये भारतानं केला हा विश्वविक्रम

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा १४१ रन्सनं विजय झाला आहे.

Dec 13, 2017, 10:22 PM IST

हिटमॅन रोहित शर्माने रचला इतिहास

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 03:39 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या शेन डॅड्सवेलचा वन-डे क्रिकेटमध्ये विक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 07:04 PM IST

वन-डे क्रिकेटमध्ये अनोख्या विक्रमाला गवसणी

डॅड्सवेलनं 151 बॉल्समध्ये 57 सिक्स आणि 27 फोर च्या सहाय्यानं 490 रन्स करण्याची किमया साधली. 

Nov 19, 2017, 11:14 AM IST

धोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने  यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.

Jul 2, 2017, 10:19 AM IST

वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतानं वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. असं असलं तरी वनडे क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे

Sep 23, 2016, 10:24 PM IST

यूनिस खानची वन ड़ेमधून निवृत्ती

 पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज युनिस खान याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बुधवारी इंग्लड विरूद्ध खेळण्यात येणारा पहिला डे-नाइट सामना हा अखेरचा सामना असणार आहे. 

Nov 11, 2015, 06:00 PM IST

वनडे क्रिकेटमधूनही धोनी निवृत्ती घेणार

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनी, आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा करणार आहे. अचानक निवृत्तीचा धोनीने का विचार केलाय हे अजूनही समजू शकलेलं नसलं तरी, टीम इंडियावर सतत होणारी टीका हे कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

Apr 1, 2015, 08:16 PM IST