one soldier dies 0

पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात शहीद जवानाला मानवंदना

पाकिस्तानी सैनिकांनी काल केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानाला राजौरी इथं मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शिपाई सुदीस कुमार याचं पार्थिव उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आलं. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय.

Oct 18, 2016, 12:25 AM IST