onion

कांदा उत्पादकांना जानेवारी २०२१ पर्यंत रास्तभाव मिळत राहणार

कांद्याचे भाव  जानेवारी ते फ्रेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतच राहणार आहेत. यापेक्षा उत्पादकांच्या कांद्याला पुढील ३ ते ४ महिने रास्त भाव मिळत राहणार आहे.

Oct 20, 2020, 06:03 PM IST

आयकर छापा : कांद्याचे दर वाढवण्याचे षडयंत्र, बेकायदेशीर साठे केल्याचे उघड

 आता कांदा रडवणार असे दिसत असतानाच कांद्याचे दर वाढविण्याचे षडयंत्र करत आणि कांद्याचे बेकायदेशीर साठे केल्याचे उघड झाले आहे. 

Oct 17, 2020, 10:18 AM IST

पावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात

 अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

Oct 10, 2020, 09:23 PM IST

कांदा जेवणातून गायब होणार, जाणून घ्या हे आहे कारण?

 तुम्ही आपल्या जेवणासोबत कांदा वापरत असाल तर तुमची सवय आता महागात पडेल. 

Oct 8, 2020, 10:40 PM IST

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी रोहयो-फलोत्पादन मंत्र्यांचे केंद्राला पत्र

केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातली आहे. कांद्याचे दर वाढल्याने केंद्राने तात्काळ पाऊल उचल निर्यातंबदी घातली. 

Sep 24, 2020, 08:17 PM IST

कांदा निर्यात बंदीबाबत केंद्र सरकारला पत्र पाठविणार - मुख्यमंत्री

कांदा निर्यायतबंदी संदर्भात राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. 

Sep 17, 2020, 06:36 AM IST

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल; कांद्यावरील निर्यातबंदी निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलन

कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय.

Sep 16, 2020, 03:57 PM IST

कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त, कांदा लिलाव बंद तर मुंबई-आग्रा महामार्ग रोखला

कांद्याचे भाव वाढल्याने केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली. या कांदा निर्यातबंदीविरोधात शेतकरी संतप्त झाले आहेत.  

Sep 15, 2020, 12:49 PM IST
Ahmednagar Kisan Sabha Ajit Navale Criticise Union Government For Immediate Ban On Export Of Onion PT1M5S

अहमदनगर । केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, किसान सभेची टीका

Ahmednagar Kisan Sabha Ajit Navale Criticise Union Government For Immediate Ban On Export Of Onion

Sep 15, 2020, 11:50 AM IST

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे.  

Sep 15, 2020, 07:12 AM IST

शेतकरी हितासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे केंद्र सरकारला पत्र

कोरोनाच्या संकटामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

May 7, 2020, 07:15 AM IST

Cororna : कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढणार

यामागचं कारण म्हणजे.....

 

Mar 25, 2020, 04:47 PM IST