सर्वात स्वस्त ऑनलाइन रेल्वे तिकीट 'येथे' मिळतं, याबद्दल तुम्हाला कोणीच सांगणार नाही!
आता तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून कोणत्याही ट्रेनमध्ये कधीही, कुठेही तुमची सीट आरक्षित करू शकता.ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत.
Nov 26, 2024, 09:54 PM ISTIRCTC कडून आता पाळीव प्राण्यांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग, प्रस्ताव तयार
Indian Railway Ticket Booking For Pets: भारतीय रेल्वेने पाळीव श्वान आणि मांजरांसाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा सुरु करण्याचा विचार करत आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने नुकताच तयार केला आहे. रेल्वेची अधिकृत पाळीव प्राण्यांसाठी तिकीट सुविधा उपलब्ध झाली तर बिनधास्त पाळीव प्राणी प्रवासात मालकांना घेता येणार आहेत.
May 3, 2023, 02:03 PM ISTIndian Railways : रेल्वे बुकिंग करताना आता अशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ! IRCTC ने सांगितला मार्ग
काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने यासंदर्भात भारतीय रेल्वेला प्रश्व विचारला.
Oct 17, 2021, 05:01 PM ISTIRCTC : रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदलत, ही कागदपत्रे आता द्यावी लागणार
IRCTC Booking Update: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल आणि रेल्वे तिकिट बुक केली असेल तर तुम्हाला कळेल की...
Sep 11, 2021, 11:06 AM ISTIndian Railways: रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी आता ही कागदपत्रे आवश्यक ! IRCTC करत आहे तयारी
IRCTC Booking Update: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.
Aug 24, 2021, 12:55 PM ISTरेल्वेकडून प्रवाशांसाठी 'ही' नवी सुविधा, तिकीट रद्द करणार होणे सोपे
तिकीट खिडकीवरुन काढलेले तिकीट ऑनलाईन पद्धतीने रद्द करताना प्रवाशांकडे तिकीट काढतेवेळी दिलेला मोबाईल नंबर असायला हवा.
Jul 6, 2018, 12:40 PM ISTऑनलाइन तिकीट बुकिंग करणाऱ्यांना रेल्वेची खूशखबर
रेल्वेचे तिकीट ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी रेल्वेनं खूशखबर दिली आहे. तिकिटावरील सर्व्हिस चार्ज माफ केला आहे.
Nov 23, 2016, 10:32 AM ISTऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी अनेक बदल, तिकिट काळाबाजाराला आता लगाम
रेल्वेचे ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे रेल्वेचे तिकीट मिळत नव्हते. आता आयआरसीटीसीच्या नव्या सर्व्हरमुळे याला चाप बसणार आहे. रेल्वेने सर्व्हर सुरक्षेसाठी STQCचाचणी घेतली.
Jan 20, 2016, 09:00 PM ISTरेल्वेने तिकीट बुकिंग वेळेत पुन्हा केला बदल
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ऑनलाईन टिकीट बुकींगच्या वेळेत पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल करताना १५ मिनिटांची वाढ केली आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.
Sep 19, 2015, 01:17 PM IST#बातमीतुमच्याकामाची: चांदण्या रात्री ताजमहल पाहण्यासाठी ऑनलाईन बुकींग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2015, 10:55 PM ISTरेल्वे तिकीट बुक करतांना हवा तो बर्थ मिळणार
'आयआरसीटीसी'वर तिकीट बुक करतांना आता तुम्हाला तुमच्या पसंतीचं बर्थ आणि कोच निवडता येणार आहे. आयआरसीटीसीच्या ई-टिकटिंग वर ही सुविधा पुढील महिन्यापासून सुरू राहणार आहे.
Jul 15, 2014, 03:09 PM IST