oppo

आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या रडारवर, ईडीनंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांची धाड

 IT Raids : इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा आता स्मार्टफोन कंपन्याकडे (smartphone companies) वळवला आहे. 

Dec 24, 2021, 11:16 AM IST

OPPO-JIO चा मोठा धमाका! स्वस्त मिळणार A15 3GB स्मार्टफोन; 6 महिने नो कॉस्ट EMI

ओप्पो आणि जिओ कंपनीने सोबत मिळून ग्राहकांसाठी आकर्षक प्लॅन जाहीर केला आहे. 

Aug 19, 2021, 12:29 PM IST

स्क्रिनवर न दिसणारा सेल्फी कॅमेरा; Oppo हायटेक स्मार्टफोन लॉंच करण्याच्या तयारीत

ओप्पो आता स्क्रिनवर न दिसणाऱ्या सेल्फी कॅमेऱ्याचा स्मार्टफोन बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे.

Aug 5, 2021, 03:08 PM IST

भारतात या दिवशी लॉन्च होणार 5 G चे हे दोन जबरदस्त मोबाईल, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

भारतात लवकरच ओप्पो रेनो 6 (Oppo Reno 6) नवीन मालिका दाखल करणार आहे.  

Jul 2, 2021, 02:30 PM IST

Oppo A53s 5G: सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; जाणून घ्या फिचर्स

आताच्या स्मार्ट जगामध्ये तरूणांना स्मार्टफोनचं कायम आकर्षण असतं. 

Apr 27, 2021, 05:22 PM IST

तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च करणार 'ही' कंपनी

दोन, तीन नव्हे तर तब्बल ७ कॅमेरा असणारा स्मार्टफोन लॉन्च होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Feb 26, 2020, 12:02 PM IST

OPPOकडून ४८ मेगापिक्सल असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च

जाणून घ्या काय आहेत फिचर्स...

Sep 21, 2019, 01:35 PM IST

Realme ची नवीन ऑपरेटिंग सिस्टम लवकरच बाजारात

चायनीज मोबाईल मेकर रिअलमी एका वर्षाच्या आता भारताची सगळ्यात मोठी स्मार्टफोन बनवणारी कंपनी म्हणून पुढे येत आहे.  या यशानंतर रिअलमी लवकरच आपल्या स्मार्टफोनमध्ये मोठा बदल करणार आहे. 

Aug 19, 2019, 02:16 PM IST

टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर, ऑपोऐवजी दिसणार हे नाव

टीम इंडियाच्या जर्सीवर असलेला स्पॉन्सर बदलणार आहे.

Jul 25, 2019, 06:06 PM IST

४८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला 'Oppo F11 Pro' लवकरच बाजारात

या स्मार्टफोनमध्ये 'सुपर नाईट मोड' टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.

Feb 22, 2019, 01:56 PM IST

'इन स्क्रिन फिंगर प्रिंट सेंसर'चा स्मार्टफोन होणार लॉन्च

भारतात 'ओप्पो' कंपनीच्या स्मार्टफोनला जास्त पसंती दाखवली जात आहे.

Feb 2, 2019, 05:26 PM IST

अजब ! ओप्पोच्या या फोनमध्ये २५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा

चायनीज मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने प्रीमियम स्मार्टफोन OPPO F9 Pro २१ ऑगस्टला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करत आहे. दरम्यान, या स्मार्टफोनचे फोटो लॉन्च होण्याआधीच लिक झालेत. दरम्यान, या ओप्पोबद्दल अधिकृत माहिती नाही.

Aug 11, 2018, 09:53 PM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST