opposition

मुख्यमंत्र्यांनीच अविश्वास ठराव आणावा, विरोधकांची मागणी

उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे

Mar 5, 2017, 05:18 PM IST

'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध

'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध

Jan 11, 2017, 04:36 PM IST

नोटबंदीबाबत मोदींना मागावी माफी...

नोटाबंदीच्या निर्णयावरून संसदेत सलग सोळाव्या दिवशी गोंधळाचं वातावरण आहे. विरोधक आणि सत्ताधा-यांच्या गोंधळामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलंय पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणी करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. 

Dec 7, 2016, 11:52 PM IST

आम्ही भ्रष्टाचारावर घाव घालतोय, ते भारत बंद करतायत!

नोटा बंदीच्या निर्णयाला विरोध करणा-यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार हल्ला चढवला आहे.

Nov 27, 2016, 09:55 PM IST

नोटबंदीवरून विरोधकांचा विरोध कायम, लोकसभा-राज्यसभेत गोंधळ

नोटबंदीवरून विरोधकांनी सुरू केलेला विरोध संपलेला नाही. विरोधकांच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे. आज सकाळी संसदेचे कामकाज सुरु झाले. यावेळी विरोधक पुन्हा आक्रमक दिसलेत. लोकसभा आणि राज्यसभेत गोंधळामुळे कामकाज थांबविण्यात आले आहे.

Nov 24, 2016, 11:31 AM IST

लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता

लोकसभा आणि राज्यसभेतला गदारोळ आजही सुरूच राहण्याची शक्यता आहे. नोटाबंदीच्या मुद्दयावर राज्यसभेत सुरू झालेली चर्चा आज पुन्हा सुरू होईल अशी आशा आहे. सरकारच्यावतीनं अर्थमंत्री अरुण जेटली या चर्चेला उत्तर देणार आहे. पण पंतप्रधानांनी चर्चेदरम्यान राज्यसभेत हजर राहून हस्तक्षेप करावा अशी विरोधकांची मागणी आहे.

Nov 21, 2016, 10:58 AM IST

हिवाळी अधिवेशनाआधी दिल्लीत बैठकींचा सिलसिला

संसदेचं हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून सुरु होतं आहे.  त्यापूर्वी दिल्लीमध्ये आज महत्वाच्या बैठका घेण्यात येणार आहेत.

Nov 14, 2016, 12:09 PM IST

राहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?

पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे. 

 

Nov 11, 2016, 09:34 PM IST