...तर या व्यक्तींची गॅस सबसिडी होणार बंद
जर तुमच्याकडे LPG गॅस आहे आणि तुम्हाला त्याच्यावर सबसिडी मिळत असेल तर ही तुमच्यासाछी महत्त्वाची बातमी आहे. आयकर विभाद लवकरच १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांची माहिती सरकारला देणार आहे. त्यानंतर १० लाखाहून अधिक उत्पन्न असलेल्या लोकांना मिळणार सबसिडी बंद होऊ शकते.
Dec 20, 2016, 09:28 PM IST१० लाखांचं उत्पन्न असेल, तर एलपीजी सब्सिडी बंद होणार
केंद्रीय मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी एनडीए सरकारकडून, एलपीजी ग्राहकांना दिली जाणारी सब्सिडी हटवण्याचा विचार सुरू केला आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांची एलपीजी सब्सिडी हटवली जाणार आहे.
Nov 15, 2015, 02:37 PM IST