oversleeping

Oversleeping: विकेंडला जास्त झोप घेताय? ओव्हरस्लिपिंगमुळे वाढतोय 'या' समस्यांचा धोका

Oversleeping: आपल्या शरीराला 7-8 तासांची झोप गरजेची असते. यावेळी तुम्हाला आवश्यक असलेल्या झोपेचे प्रमाण तुमच्या आयुष्यभरात बदलत असतं. हे तुमचे वय आणि क्रियाकलाप स्तर, तुमचं सामान्य आरोग्य आणि जीवनशैलीच्या सवयींवर अवलंबून असतं. 

Aug 3, 2024, 07:14 PM IST

तुम्हीही Oversleeping करताय? पण किती वेळ झोपणं म्हणजे ओव्हरस्लिपिंग? जाणून घ्या

जर तुमची झोपायची पद्धत चुकीची असेल आणि तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.

Apr 22, 2022, 03:49 PM IST

मुलींनो...सावध व्हा! वीकेंडला जास्त वेळ झोपताय तर मग ही बातमी वाचाच

जर तुम्ही झोपायची पद्धत चुकीची असेल आणि तुम्ही जास्त वेळ झोपत असाल तर हा तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे.

Feb 11, 2022, 01:40 PM IST