packing

'चॉकलेट'च्या आमिषाला महिलाही पडल्या बळी!

बेरोजगार महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. गोळ्या, चॉकोलेटला पॅकींग करण्याच्या व्यवसायाचं आमीष दाखवून डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रूपये गोळा करून एका ठकाने गोरगरीब महिलांची फसवणूक केलीय. 

Apr 19, 2016, 03:05 PM IST

चॉकलेट पॅकिंगच्या नावाखाली फसवणूक

चॉकलेट पॅकींगच्या नावाखाली फसवणूक

Apr 19, 2016, 09:37 AM IST