padmini kolhapure birthday

‘जे यश मिळालंय ते पद्मिनीमुळे’, अनिल कपूरचा खुलासा

बॉलिवूडचा ‘मिस्टर इंडिया’ अनिल कपूरने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. अनिल कपूरने आज जे तो आहे त्याचं श्रेय एका मराठमोळ्या अभिनेत्रीला दिलं आहे. पहिल्यांदाच त्याने अशाप्रकारे जाहीरपणे असा खुलासा केलाय.

Nov 2, 2017, 02:17 PM IST