close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

pak army

भारतीय लष्कराने दोन सैनिक केले ठार, मृतदेह घेताना पाक आर्मीने दाखवला पांढरा झेंडा

पाकिस्तानची पुन्हा हार झाली आहे. भारतीय लष्कराने चोक प्रत्युत्त दिले.

Sep 14, 2019, 01:33 PM IST
Pakistan Test Fires Ballistic Missile Ghaznavi PT7M46S

नवी दिल्ली| पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली| पाकिस्तानकडून गझनवी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Aug 29, 2019, 01:45 PM IST

पाकिस्तानी लष्कराकडून गझनवी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

गझनवी क्षेपणास्त्राची चाचणी केल्याने या तणावात आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे.

Aug 29, 2019, 12:36 PM IST

जवानांच्या मृतदेहांची विटंबना, पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा

भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यावर आता पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या आहेत. मृतदेहांची विटंबना झाल्याच्या भारताच्या दाव्याचा पाकिस्ताननं साफ इन्कार केला आहे. 

May 2, 2017, 04:43 PM IST

पाकिस्तान रेंजर्सचे १५ जवान ठार : बीएसएफ

उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करत जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. भारतानकडून करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत पाकिस्तानचे 15 जवान ठार करण्यात आलेत, अशी माहिती बीएसएफने आज दिली.

Oct 28, 2016, 03:06 PM IST

हिमकडा कोसळून पाकचे १३० जवान ठार

सियाचिन खोऱ्यात हिमकडा कोसळून पाकिस्तानचे सुमारे १३० जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असलेल्या खोऱ्यात घडली.

Apr 7, 2012, 08:51 PM IST