pak vs nz

Live मॅचमध्ये बत्तीगुल! गोलंदाज बॉल टाकणार तेवढ्यात स्टेडियममध्ये झाला काळोख, Video Viral

PAK VS NZ : सामन्या दरम्यान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यादरम्यान एक विचित्र घटना घडली. जेव्हा मैदानातील फ्लडलाइट्स अचानक बंद झाली आणि स्टेडियममध्ये अचानकपणे अंधार झाला. 

Apr 6, 2025, 02:49 PM IST

शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीची 'शाईन'च काढली... एका ओव्हरमध्ये ठोकले 4 षटकार; पाहा Video

Shaheen Afridi Hit For 26 Runs 4 Sixes In Over: शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानच्या संघातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असल्याचं मानलं जातं. मात्र या सामन्यात वेगळेच चित्र दिसले.

Mar 19, 2025, 11:25 AM IST

मॅचआधी अचानक मैदानावर विमानं आली अन्...; खेळाडू, चाहतेही घाबरले! पाकिस्तानातील Video पाहाच

Champion Trophy 2025 Karachi Video: कराचीमधील सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या स्पर्धेला सुरुवात झाली. मात्र या सामन्यातील एका व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Feb 23, 2025, 10:55 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशीच भिडले, मैदानात घातला वाद Video

Champions Trophy 2025 : ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पदरी पराभव आल्याने सध्या पाकिस्तानचा संघ अडचणीत आलाय. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये भर मैदानातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

Feb 20, 2025, 01:24 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महासंग्रामाला सुरुवात! पाकिस्तान टॉस जिंकला, प्लेईंग 11 मध्ये 'या' खेळाडूंचा समावेश

Champions Trophy 2025 :  तब्बल 29 वर्षांनी पाकिस्तानात आयसीसी टूर्नामेंटचे आयोजन होत असून भारताचे सर्व सामने मात्र दुबईत खेळवले जातील. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात झाली असून या सामन्याचा टॉस पार पडला.

Feb 19, 2025, 02:12 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, प्लेईंग 11 बाबत मोठी अपडेट

Champions Trophy 2025 :  यंदा पाकिस्तान आणि दुबईतील मैदानांवर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार असून यजमान पाकिस्तान न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी कशी प्लेईंग 11 निवडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

Feb 19, 2025, 12:11 PM IST

'नेमका त्याच्या कपाळावरच...' रचिन रवींद्रची दुखापत किती गंभीर? न्यूझीलंड क्रिकेटने दिले अपडेट्स, IPL ला मुकणार?

रचिनला दुखापत होऊन आता काही तास उलटून गेले आहेत. तेव्हा सध्या त्याची तब्येत कशी आहे याबाबत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून अपडेट्स देण्यात आले आहेत. 

Feb 9, 2025, 12:14 PM IST

VIDEO: ....अन् चेंडू थेट तोंडावर आदळला, न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र गंभीर जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान

Rachin Ravindra Gets Injured: न्यूझीलंडचा क्रिकेटर रचीन रवींद्र झेल घेत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर लागला. यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत त्याला मैदान सोडावं लागलं. 

 

Feb 9, 2025, 08:07 AM IST

अशी बॅटिंग कधी पाहिलीच नसेल... हे फक्त पाकिस्तानात घडू शकतं; 'हा' Video पाहा

Pak vs NZ Series Viral Video: सामन्यातील 6 व्या ओव्हरमधील हा क्षण पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या ट्वीटर म्हणजेच एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

Apr 28, 2024, 12:25 PM IST

अन् यांना वर्ल्ड कप जिंकायचाय..! बाबर आझमचं हास्यास्पद विधान, ऐका.. म्हणतो तर काय...!

PAK vs NZ 3rd T20 : वर्ल्ड कप सुरू होण्याआधी न्यूझीलंडचा संघ हा पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोघं सघांमध्ये 5 टी20 सामन्यांची खेळवली जात आहे. ज्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने सिरीजच्या पहिल्या सामन्यात आपल्या प्रदर्शनामुळे किवी संघाला धाराशाही केलं होतं, पण नंतर न्यूझीलंडच्या टीमने चोख प्रत्यूत्तर देत पाकिस्तानला पराभूत केलं आहे, या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कॅप्टन बाबर आजमने असे विधान दिले, ज्याने तूमचं हसू आवरणार नाही.

 

Apr 24, 2024, 04:05 PM IST

6 चेंडूत 10 धावा! जसप्रीत बुमराह की नसीम शाह, शेवटची ओव्हर कोणाला? बाबर आझमने दिलं उत्तर

Babar Azam on Naseem Shah or Jasprit Bumrah : रोमहर्षक सामन्यात विरोधी संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अशात जसप्रीत बुमराह कि नसीम शाहपैकी कोणत्या गोलंदाजाला ओव्हर देशील असा प्रश्न बाबर आझमला विचारण्यात आला. यावर बाबरने आश्चर्यचकित करणारं उत्तर दिलं.

Apr 12, 2024, 08:51 PM IST

Captain Injury: तिसऱ्या T-20 सामन्यातून दुखापतीमुळे कर्णधार बाहेर; टीमला मोठा धक्का

Captain Injury: वर्ल्डकप तोंडावर असताना दुखापत काही कर्णधाराची पाठ सोडायचं नाव घेत नाही. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कर्णधाराला दुखापत झाली असून तो या सामन्यातून बाहेर पडल्याने टीमला मोठा धक्का बसला आहे. 

Jan 16, 2024, 10:58 AM IST

PAK vs NZ : फखर जमानने राखली पाकिस्तानची लाज; पॉईंट्स टेबलमध्ये बिघाड अन् सेमीफायनलची चुरस रंगली!

World Cup 2023 Points table : जर न्यूझीलंडने आगामी सामना 50 रन्सने जिंकला तर पाकिस्तानला त्यांचा पुढील सामना 180 धावांनी जिंकावा लागेल. त्यामुळे आता पाकिस्तानच्या (Semi-Final Qualification Scenario for Pakistan) नाड्या श्रीलंकेच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Nov 4, 2023, 08:22 PM IST

वर्ल्ड कप 2023 मधील सर्वात कमनशिबी बॉलर्स

Most Unlucky Bowlers:शाहीन आफ्रीदीनंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स देणारा तो बॉलर ठरला. शाहीन आफ्रिदीने न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात 90 रन्स दिले होते. पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा बॉलर शाहीन आफ्रीदी आहे. न्यूझिलंडने पाकिस्तानला 402 रन्सचे टार्गेट दिले होते. 

Nov 4, 2023, 04:58 PM IST

..तर पाकिस्तान, न्यूझीलंड World Cup मधून बाहेर; भारत Finals गाठणार हे Fix?

World Cup 2023 Points Table: पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामना आज चिन्नस्वामी स्टेडियममध्ये होत असून दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे.

Nov 4, 2023, 08:36 AM IST