pakistan media

वर्ल्डकपसाठी आलेला पाकिस्तानी पत्रकार भारतीय रेल्वेच्या प्रेमात, पण तिकडे कसा सुरुय जळफळाट? तुम्हीच पाहा

Pakistani journalist Loves Indian Railway: पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारत आणि इथल्या रेल्वेच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे. 

Nov 8, 2023, 08:59 AM IST

Pakistan Blackout: रशिया-युक्रेन युद्धाचा फटका; अंधारात बुडाला पाकिस्तान

केवळ वीजच नाही, तर लोकांना स्वयंपाकाचा गॅस मिळणं देखील पाकिस्तानला मुश्कील झाल आहे. इम्रान खान सरकारच्या काळातच पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला होता. विद्यमान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही अर्थव्यवस्था सांभाळणं अवघड होत चालल आहे. 

Jan 4, 2023, 08:06 PM IST

इम्रान खान यांच्या कार्यालयात आग

आग लागली तेव्हा इम्रान खान पाचव्या मजल्यावर होते.

Apr 8, 2019, 03:02 PM IST

पाकिस्तानात 'विऑन' न्यूज चॅनलचे ब्युरो चीफ यांच्या अपहरणाचा प्रयत्न

झी समूहाच्या विऑन या इंग्रजी न्यूज चॅनलचे पाकिस्तानातील ब्युरो चीफ ताहा सिद्दीकी यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Jan 10, 2018, 04:02 PM IST

तालिबानचा इशारा, सचिन तेंडुलकरचे कौतुक पुरे, नाहीतर...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०० कसोटी सामने खेळल्यानंतर निवृत्त झाला. सचिनने २४ वर्षे क्रिकेटची सेवा केल्याने जगात कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच सचिनला भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर अधिकच कौतुकाची भर पडत आहे. सचिनचे कौतुक करण्यात पाकिस्तान मीडिया मागे नाही. मात्र, हे कौतुक तालिबानला खुपले आहे. आता सचिनचे कौतुक नको. तो भारतीय आहे. नाहीतर तुम्हाला टार्गेट करू, अशी धमकी तालिबान्यांनी दिली आहे.

Nov 28, 2013, 07:41 AM IST