pakistan pm

'आरएसएसच्या विचारसरणीची भीती वाटत आहे'

नाझी विचारसणीप्रमाणे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीमुळे काश्मीरमध्ये संचारबंदी लागल्याची टीका पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.

Aug 11, 2019, 11:22 PM IST

World Cup 2019 : इम्रान खानचा सल्ला न ऐकणं सरफराजला महागात

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा सल्ला न ऐकणं पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदला चांगलाच महागात पडला आहे.

Jun 16, 2019, 11:53 PM IST

VIDEO: इम्रान खान यांच्याकडून शिष्टाचाराची ऐसी तैशी; एकाच जागी ढिम्म बसून

इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी सभागृहात प्रवेश केल्यानंतर सर्वजण त्यांच्या सन्मानार्थ उभे राहत होते.

Jun 14, 2019, 02:50 PM IST

'चर्चेने प्रश्न सुटले असते तर तुमचा तीनदा घटस्फोट झाला नसता'

रामगोपाल वर्मा यांचा इम्रान खान यांना टोला

Feb 21, 2019, 04:56 PM IST

इम्रान खान यांचा तो निर्णय, मेहबुबा मुफ्तींकडून कौतुकाचा वर्षाव

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं कौतुक केलं आहे.

Feb 10, 2019, 06:43 PM IST

इम्रान खान चारित्र्यवान व्यक्ती; शपथविधीसाठी पाकिस्तानात जाणार- नवज्योतसिंग सिद्धू

सेतू बांधून लोकांना एकत्र आणण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. 

Aug 2, 2018, 11:17 AM IST

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर म्हटलं गायत्री मंत्र

पाकिस्तानातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांसमोर गायत्री मंत्रांचा उच्चार केला गेला आहे. हा व्हिडिओ कराचीमध्ये होळीनिमित्त आयोजित एका कार्यक्रमाचा आहे. जेथे पंतप्रधान नवाज शरीफ पाहुणे म्हणून आले होते.

Mar 17, 2017, 12:00 PM IST

भारतीय कारवाईनंतर घाबरलेल्या पाकिस्तानने बोलावले संसदेचे संयुक्त अधिवेशन

पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताने घूसून कारवाई केली. यासाठी सर्जिकल ऑपरेशन केले. त्यानंतर पाकिस्तानच्या गोटात जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. भारताने पाकिस्तानवर दबाव वाढविण्याबरोबर जोरदार हिसका दिला. घाबरलेल्या पाकिस्ताने तात्काळ संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

Sep 30, 2016, 02:39 PM IST