panasonic

TCS नंतर आणखी एका बड्या कंपनीकडून 3 Days Week off

आठवड्यातून 3 दिवसांची नोकरी मिळत असेल तर कोण अशी सुट्टी का सोडेल?

May 4, 2022, 03:49 PM IST

Best Stock | गुंतवणूकीसाठी शानदार क्वालिटी शेअर; पोर्टफोलियो करणार मजबूत, तज्ज्ञांकडून Buy Call

शेअर बाजारात बंपर कमाई करून देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असाल तर, तज्ज्ञांनी एका क्वालिटी शेअरची निवड केली आहे. जो तुमचा पोर्टफोलियो मजबूत करू शकतो.

Aug 14, 2021, 07:42 AM IST

अनलिमिटडेड इंटरनेटसह मेसेजही फ्री देणारे सिम लॉन्च, १६५ देशांमध्ये मिळणार सुविधा

मोबाईल सिमकार्ड देणारी कंपनी चॅट सिमने एक धमाकेदार सिमकार्ड लॉन्च केले आहे. हे कार्ड तुम्हला अनलिमिटडेड इंटरनेट आणि मेसेजही फ्री देणार आहे.

Feb 24, 2018, 10:47 AM IST

पॅनासॉनिक पी ७७ चे स्टोरेज वाढले, किंमतही झाली कमी

या फोनचे स्टोरेज वाढविण्यात आले असून त्याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. 

Sep 1, 2017, 02:18 PM IST

फक्त 5,990 रुपयांमध्ये पॅनासोनिकचा स्मार्टफोन

पॅनासोनिकनं फक्त 5,990 रुपयांमध्ये 5,000 mAh एवढी बॅटरी असणारा नवा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. P75 असं या स्मार्टफोनचं मॉडेल आहे. एवढी दमदार बॅटरी असणारा भारतातला हा कदाचित पहिलाच स्मार्टफोन असेल. 

Jun 17, 2016, 08:59 PM IST

पॅनासोनिकचा स्वस्तात मस्त स्मार्टफोन

जपानी कंपनी पॅनासोनिकने आपला इलुगा सीरीज स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. हा इलुगा ए आणि डयुअल सिम फोन असून 1.2 जीएचझेड कॅाडकोर स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर वर चालतो. 
हा विशेष डिजाइन केलेला असून डबल टैप टेक्नोलॉजी पासून बनवलेला आहे. म्हणजे स्क्रीन वर दोन वेळा टॅप केल्यावर हा चालू होतो. शिवाय यात फिट होम युआय आहे ज्यामुळे तूम्ही एका हातानेही तो हाताळू शकता.

Aug 14, 2014, 07:01 PM IST

पॅनासॉनिकचा 'एलिगा यू' बाजारात दाखल

जपानची कंपनी ‘पॅनासोनिक’चा आणखी एक ड्युएल सिमकार्डधारक स्मार्टफोन बाजारात उतरवलाय. ‘किटकॅट’ ही आधुनिक ऑपरेटिंग सिस्टम या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलीय. 

Jul 30, 2014, 06:54 PM IST

पॅनसॉनिक P81 बाजारात लाँच

जपानची कंपनी पॅनसॉनिकने आपला नवीन डुअल सिम हँडसेट P81 बाजारात लाँच केला आहे. कंपनीने या फोनचा प्रचार गेले काही दिवसांपासून सोशल मीडियावर करत आहे. नवीन फिचर्स असलेल्या या स्मार्टफोनची किंमत १८ हजार रूपयांपेक्षा ही कमी आहे. तसेच स्नॅपडीलवर या स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रूपये इतकी आहे.

May 20, 2014, 08:20 PM IST