पॅनकार्ड आधार कार्डसह लिंक केली नाही? करता येणार नाही हे 10 महत्वाचे व्यवहार
निष्क्रिय पॅनसह अनेक व्यवहार करता येवू शकत नाहीत. जाणून घ्या नेमकं काय करता येणार नाही.
Jul 8, 2023, 10:18 PM ISTPancard : Pancard हरवलंय? मग काळजी करू नका, फॉलो करा 'या' स्टेप्स!
Pancard Update: सध्याच्या काळात आपली सर्व कागदपत्रे आपल्यासाठी खूप महत्वाची झाली आहेत. त्यापैकी एक पॅन कार्ड आहे. पण पॅनकार्ड हरवलं तर सरकारी सर्वच कामे रखडून जातात. जर तुमचे पॅनकार्ड हरवलं तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही.
Feb 20, 2023, 04:36 PM ISTAadhaar-Pan संबंधित हे काम 3 दिवसात पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल
यकर कायद्याच्या कलम 234H नुसार, 31 मार्च 2023 पर्यंत पॅनला आधारशी लिंक केल्यास 1 हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल.
Jun 27, 2022, 06:06 PM IST...तर तुमचे पॅनकार्ड होईल निष्क्रिय!
पॅनकार्ड सध्यासाठी एक महत्वाचे डॉक्युमेंट बनलेय. आयटी रिटर्न भरणे वा बँकेत खाते खोलणे असो.
Apr 26, 2018, 12:33 PM ISTपॅनकार्ड नसल्यास या '४' कामात अडथळा येईल !
महत्त्वाचे ओळखपत्र असलेले पॅनकार्ड महत्त्वाच्या व्य़वहारांसाठी आवश्यक असते.
Sep 27, 2017, 07:46 PM ISTपॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आजचा शेवटचा दिवस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 03:38 PM ISTआधारकार्ड आणि पॅनकार्डची जोडणी सक्तीचीच !
राईट टू प्रायव्हसी हा मूलभूत हक्क असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरीही आधारकार्ड आणि पॅन कार्ड जोडणीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे 'यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयभूषण पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
Aug 26, 2017, 08:55 AM ISTआता पॅनकार्ड अर्जासाठी आधार कार्ड सक्तीचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 01:35 PM ISTकेवळ ५ मिनिटांत मिळणार पॅनकार्ड
सध्या तुम्हाला पॅनकार्ड काढायचे असल्यास २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. मात्र लवकरच तुम्ही ५-६ मिनिटांत पॅनकार्ड काढू शकणार आहे.
Feb 16, 2017, 10:51 AM ISTपॅनकार्डवरील नंबरचा अर्थ घ्या जाणून
ओळखपत्र म्हणून अनेक ठिकाणी पॅनकार्डचा वापर केला जातो. पैशांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण, तसेच करसंबंधित गोष्टींसाठी पॅनकार्डचा वापर केला जातो. बँकेतूनही मोठी रक्कम काढायची असल्यास पॅनकार्ड नंबर अनिवार्य असतो. मात्र या १० अंकी पॅननंबरचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?...नसेल तर घ्या जाणून...
Oct 8, 2016, 12:58 PM ISTपॅनकार्डचा गैरवापर तुम्हाला महाग पडू शकतो...
हल्ली अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून पॅनकार्डचा वापार केला जातो. आर्थिक देवाण-घेवाणीमध्येही सध्या पॅनकार्ड अनिवार्य आहे. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का पॅननंबरचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर तुम्हाला तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.
Nov 29, 2015, 10:17 AM ISTअवघ्या ४८ तासांत 'पॅनकार्ड' तुमच्या हातात...
पॅनकार्ड बनवून घेण्याची किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जवळपास पंधरा दिवसांनी पॅनकार्ड हातात पडतो, हा अनुभव तुम्हालाही आलाच असेल... मात्र, आता नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अवघ्या ४८ तासांत पॅनकार्ड बनवून मिळण्याची सोय उपलब्ध झालीय.
Apr 22, 2015, 04:50 PM IST