panic

धावत्या इनोव्हाच्या डिक्कीतून लटकणाऱ्या हाताचं रहस्य उलगडलं; कार जप्त, चौघांची चौकशी अन्...

Hand Hanging From Car Secret Revealed: या व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर आलं असून पोलिसांनी खुलासा केला आहे.

Apr 15, 2025, 01:55 PM IST

धावत्या इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकत होता हात; नवी मुंबईत खळबळ; समोर आलं सत्य

Panic In Navi Mumbai: नवी मुंबईमधील हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली

Apr 15, 2025, 09:15 AM IST

देवभूमीत दहशत; धडकी भरवणारा रहस्यमयी आवाज, मागोमाग धरणीकंप... विचित्र घटनांनंतर अख्खं गाव रिकामं

Kerala News : केरळात रातोरात गावातील शेकडो नागरिकांनी जीव मुठीत घेऊन पळ काढला... निनावी सावटानं सारेच चिंतेत. 

 

Oct 30, 2024, 08:56 AM IST

Video: ...अन् जळणारी कार अचानक धावू लागली! Bike, Car ला धडक; पुढे काय घडलं पाहाच

India Burning Car Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून एखादा अपघात झाल्यानंतर होणारी बघ्यांची गर्दी कशाप्रकारे धोकादायक ठरु शकते हे यामधून अधोरेखित होत आहे.

Oct 14, 2024, 12:34 PM IST

पुण्यात कोयता गँगनंतर स्प्रे गँगचा धुमाकूळ; विद्यार्थ्यांमध्ये दहशत

पुण्यात कोयता गँगनंतर आता स्प्रे गँगनं धुडगूस घातला आहे. शाळकरी मुलामुलींवर ही स्प्रे गँग दबा धरुन हल्ला करत आहेत.

Oct 12, 2023, 10:43 PM IST

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका, 'या' देशात कडक निर्बंध

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा जगभरात धोका 

Nov 28, 2021, 06:40 AM IST

राजस्थानला सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा मोठा धक्का; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्याला भूकंपाचे पुन्हा धक्के जाणवले आहेत. आज सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी 4.8 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जिल्ह्याला जाणवले.

Jul 22, 2021, 08:25 AM IST

ब्रिटनमध्ये नव्या कोरोना व्हायरसची दहशत, पुन्हा कडक लॉकडाऊन लागू

कोरोना विषाणूच्या नवीन विषाणुमुळे ब्रिटन संकटात

Jan 5, 2021, 10:21 AM IST
Raigad,Harihareshwar Panic Among Citizens Over Cyclone Rumors PT1M56S

रायगड | चक्रीवादळाच्या अफवेनं नागरिकांत घबराट

रायगड | चक्रीवादळाच्या अफवेनं नागरिकांत घबराट

Jul 6, 2020, 01:50 PM IST
Mumbai Panic Situation By Reverse Swing Of Escalator At Andheri Railway Station PT2M34S

मुंबई | सरकता जिना अचानक उलटा फिरला

मुंबई | सरकता जिना अचानक उलटा फिरला

Feb 19, 2020, 03:35 PM IST