panjab kings

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा Video

Virat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!

May 9, 2024, 06:23 PM IST

IPL 2023: जितेश शर्मा Out की Not Out? अंपायर्सकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच ठरवा!

Shaik Rasheed Catch Video: लांब धावत शेख राशीदने कॅच घेतला खरा पण नंतर त्याचा तोल गेला. रिव्ह्यू दरम्यान अंपायर्सने आऊट निर्णय दिला. त्याच्या या अफलातून कॅचचं कौतूक झालं पण, अंपायर्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Apr 30, 2023, 07:39 PM IST

IPL 2022 : पंजाब किंग्सची कॅप्टन्सी केएलनंतर त्याच्या खास मित्राकडे?

मित्र असा असावा, केएलनंतर पंजाबची कॅप्टन्सी त्याच्या मित्राकडे? पाहा कोण आहे तो?  

 

Feb 24, 2022, 07:15 PM IST

IPL 2021 : केएल राहुलच्या अनुपस्थितीत हा भारतीय खेळाडू संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी घेणार

आयपीएलमधेये रविवारी, 2 मेला संध्याकाळी पजांब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामना होणार आहे. 

May 2, 2021, 07:37 PM IST

IPL 2021 RCB vs PBKS: विराट आणि मॅक्सवेलची विकेट काढताच बल्ले बल्ले!

तीन मोठ्या फलंदाजांच्या विकेट्स काढल्यानंतर विराट कोहलीनं सामना संपल्यावर या बॉलरची पाठ थोपटली आहे.

May 1, 2021, 10:16 AM IST

IPL 2021 PBKS vs RCB: पंजाब संघाला मोठा झटका, स्टार बॉलरच्या गुडघ्याला दुखापत, व्हिडीओ

पंजाबच्या स्टार बॉलरला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे मैदान सोडावं लागलं आहे.

May 1, 2021, 09:03 AM IST

पंजाब संघाचं पुन्हा बल्ले बल्ले! के एल राहुलची तुफानी खेळी, 34 धावांनी विराटसेनेवर मात

बंगळुरू संघाला आधी चेन्नई संघाकडू तर नंतर पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.

May 1, 2021, 07:46 AM IST

IPL 2021: स्टेडियममधील पंजाब किंग्जच्या कपड्यातील ही स्त्री आणि गोंडस बाळ कोण? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

स्टेडियम मधून एक फोटो समोर आला आहे, ज्याने एकच खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये एक स्त्री, आपल्या गोंडस मुला सोबत आहे.

Apr 17, 2021, 08:10 PM IST

IPL 2021 : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यानंतर एमएस धोनीकडून शाहरुख खानला टिप्स, फोटो व्हायरल

सामन्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) पंजाब किंग्जचा बॅट्समॅन शाहरुख खानला (Shahrukh Khan) अनेक टिप्स दिल्या.

Apr 17, 2021, 07:54 PM IST

IPL 2021: 13 मॅचमध्ये एकही सिक्स मारला नाही; परंतु आता 2 मॅचमध्ये सिक्सेसचा वर्षाव करणारा हा विध्‍वंसक खेळाडू कोण?

जर तुम्ही आयपीएल 2020 मधील सर्वात मोठा फ्लॉप खेळाडू कोण होता? असा प्रश्न केला असता तुम्हाला एकच उत्तरं मिळेत.

Apr 15, 2021, 10:19 PM IST

IPL2021: Glenn Maxwell चा आपल्या जुन्या टीमवर निशाणा; परफॉर्मन्स सुधारण्यामागचं कारण सांगितलं

ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) च्या दमदार खेळामुळे  रॉयल चैलेंजर्स बैंगलोरची टीम ने बुधवारी झालेल्या आईपीएल मॅचमध्ये सनराइजर्स हैदराबादला 6 धावांनी हरवले.

Apr 15, 2021, 06:13 PM IST

फिटनेसच्या कारणामुळे टीम इंडियामध्ये मिळाला नाही चान्स, आता वेगळ्या अंदाजात ऑलराउंडरकडून उत्तर

गेल्या वर्षी आयपीएलच्या13व्या सत्रातच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट टीमला एकापेक्षा एक सर्वोत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. याचा परिणाम गेल्या 4 महिन्यांतच दिसून आला आहे.

Apr 13, 2021, 07:13 PM IST

IPL 2021: जमैका टू इंडिया...नाम मे ही ब्रॅन्ड है! सामन्याआधी ख्रिस गेलचं गाणं रिलीज

वेस्टइंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलवर नुकतच गाण आलं आहे. 

Apr 12, 2021, 12:29 PM IST

IPL 2021: शेरास सव्वाशेर! RCBच्या ट्वीटवर पंजाब किंग्सचं जबरदस्त उत्तर

...आणि शेवटी RCB आणि पंजाब किंग्सनं मानले एकमेकांचे आभार

Apr 10, 2021, 02:42 PM IST