pankaja

पंकजा आणि नामदेवशास्त्रींच्या वादाचा सामान्यांना फटका

भाषणापूर्वी हजारो समर्थकांसह पंकजा मुंडे भगवानगडावर दाखल झाल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण खासदार प्रीतम मुंडेही होत्या. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत त्यांच्यासोबत आवर्जुन उपस्थित होते. पंकजा मुंडे गडावर जात असताना त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी केली. तसंच त्यांना रस्त्यातच भाषण करण्याची मागणी केली. मात्र पंकजा गाडीतून खाली उतरल्या आणि थेट भगवानबाबांचं दर्शन घ्यायला गेल्या. 

Oct 11, 2016, 05:17 PM IST

पंकजा मुंडे-भुजबळांच्या भेटीच कारण अस्पष्टच

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतलीय.. मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात जाऊन भेट घेतलीय.. मनी लॉड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले भुजबळ सध्या डेंग्यूसदृष्य आजारामुळं जे.जे.रुग्णालयात दाखल आहेत. 

Sep 22, 2016, 01:42 PM IST

ग्रामपंचायत विकास आराखड्यांसाठी 6 लाख जणांना प्रशिक्षण

 गावांचा विकास करण्यासाठी राज्यातील सर्व 28 हजार ग्रामपंचायतींचे विकास आराखडे (डिपी) तयार करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

Apr 21, 2016, 12:24 AM IST

मी निष्कलंक आहे, आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन : पंकजा

महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी खास ब्लॉग लिहून आपल्यावरील सर्व आरोपांना उत्तर दिलंय. महिला व बालविकास खात्याची २०६ कोटी रूपयांची साहित्य खरेदी वादात अडकल्यानंतर पंकजा मुंडे यांनी हा ब्लॉग फेसबुकवर लिहिलाय.

Jun 26, 2015, 07:49 PM IST

धनंजय मुंडेंची संघर्ष यात्रेवर टीका

धनंजय मुंडेंची संघर्ष यात्रेवर टीका 

Aug 20, 2014, 02:22 PM IST