parents left child in hospital

कोरोनाविषयी एवढी भीती कशासाठी ? कुणासाठी नाही तर स्वत:च्या मुलाची तरी माहिती घ्या

जम्मू-काश्मीरमधील रुग्णालयात एका जोडप्याने आपल्या 2 महिन्यांच्या मुलाचा मृतदेह तेथेच सोडला, कारण त्यांच्या मुलाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती.

May 4, 2021, 10:47 PM IST