Electricity Saving Tips: घरातील फ्रिज हे इतर उपकरणांपेक्षा सर्वात जास्त वापरला जाणारी इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे. अशावेळी फ्रिजला एनर्जी इफिशिएंट बनवून ठेवण्यासाठी बजेट आणि पर्यावरण या दोन्हीचा समतोल राखणे अत्यंत गरजेचे आहे. येथे दिलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही हिवाळ्यात फ्रिजचा वापर केलात तर वीज बिल नक्कीच कमी येईल.