parineeti chopra marriage

राजकारण्याशी लग्न केल्याने करिअरमध्ये बॅकफूटवर? परिणीती चोप्रा म्हणते...

Parineeti Chopra Career After Marriage: वेगळ्या लोकांचे वेगळे आयुष्य असते.रिलेशनशीप आणि लाइफ असते. काही लोक लग्नाच्यादिवशी देखील काम करतात. आम्ही दोघे वेगळ्या शहरात राहतो, त्यामुळे आमचे नाते थोडे वेगळे आहे. आमचे लग्न झाले आहे. पण करिअरवर याचा परिणाम होणार नाही. सर्व गोष्टी एकत्र चालतात.आमच्याकडे एक आयुष्य आहे. यात आम्ही सर्वकाही करु. सार एकत्र मिळून करु. मी 2 करिअर एकत्र करु इच्छिते. माझ्यासाठी हे एक आव्हान आहे. मी हार्ड वर्क करेन. म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवतेय तर कॉन्सर्टबद्दल सर्वकाही जाणून घेईन. यावर ओव्हरथिंकींग करणार नाही. 

Feb 17, 2024, 08:49 PM IST

पती राघव चड्ढाला सोडून परिणीती 'या' खास व्यक्तीसह मालदीवमध्ये? फोटो केले शेअर

Parineeti Chopra Raghav Chadha : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे नेते राघव चड्ढा यांचा गेल्या महिन्यातच म्हणजे 24 सप्टेंबरला शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नाला एक महिना होत आला असतानाच परिणीती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. तिथले फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

 

Oct 16, 2023, 09:20 PM IST

'तुम्हाला बोलवलं नाहीये मी', लग्नाआधीच परिणीतीचा चेहरा झाला लाल, नक्की काय बिनसलंय?

Parineeti Chopra Angry Video Before Wedding: सध्या सोशल मीडियावर परिणीती चोप्राचा एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून यावेळी ती इतकी चिडलेली दिसते आहे की चक्क पापराझींवरही भडकते. 

Sep 17, 2023, 01:05 PM IST

परिणीति चोप्रा-राघव चड्ढाचा साखरपुडा, VIP पाहुणे होणार सहभागी... पाहा कशी आहे तयारी

Parineeti-Raghav Engagement बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा 13 मे रोजी साखरपुडा पार पडणार आहे. दिल्लीतल्या कपूरथला हाऊसमध्ये हा सोहळा पार पडणार असून याची तयारीही पूर्ण झाली आहे. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

May 12, 2023, 10:00 PM IST

करण जोहरचं परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य

 करण जोहरने परिणीती चोप्राच्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 16, 2022, 07:51 PM IST