paris olympic games 2024

शेतकऱ्याची लेक जाणार पॅरिसला; पारुलने मोडला नॅशनल रेकॉर्ड, नीरज चोप्रासह Paris Olympic साठी क्वालिफाय!

Parul chaudhary Success Story : पारूल चौधरी ही गरीब घराण्यातील मुलगी. मेरठच्या एका शेतकरी कुटुंबात तिचा जन्म झाला. पारूल एकेकाळी तिच्या गावापासून ते स्टेडियमपर्यंत पायी जात होती.

Aug 28, 2023, 04:31 PM IST