ही कोणती पद्धत भांडण करण्याची? पिता पुत्रांनी कार चालकाच्या अंगावर सोडला कुत्रा
पार्किगच्या वादातून कार चालकाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पाळीव कुत्रा देखील अंगावर सोडण्यात आला. नवी मुंबईत ही धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 17, 2023, 08:50 PM ISTसख्खे शेजारी, पक्के वैरी! गाडी पार्किंगवरून अशा पद्धतीने सुनावलं, पोस्ट व्हायरल
शेजारी तसा प्रेमळ मिळणं कठीणच असतं. त्यामुळे अनेकदा भांडणं होतात. कधी कधी प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतं. त्यामुळे शेजारी आणि वाद हे काय नवीन नाही.
Aug 1, 2022, 03:17 PM IST