parth pawar

पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत- शरद पवार

पार्थ पवार यांनीही आपल्या मावळमधून संधी मिळाल्यास निवडणूक लढवायला आवडेल, असे म्हटले होते.

Feb 19, 2019, 09:11 PM IST
Pimpri Chinchvad Is Parth Pawar Contest Election From Maval PT2M37S

पिंपरी चिंचवड | पार्थ पवारकडून भेटीगाठींचा धडाका

पिंपरी चिंचवड | पार्थ पवारकडून भेटीगाठींचा धडाका

Feb 12, 2019, 01:20 PM IST

'मोरया गोसावी'चं दर्शन घेऊन पार्थ पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला?

धनंजय मुंडेंनीही पार्थ पवारांच्या नावाला जाहीर केला होता पाठिंबा

Feb 12, 2019, 10:57 AM IST

आता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह

मावळ मतदार संघात आपण पराभूत होत आलोय, त्यामुळे दादा आता पार्थला उठ म्हणा, असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

Feb 2, 2019, 09:39 PM IST
Ground Report On Parth Pawar From Maval Election Constituency PT2M33S

मावळ | पार्थ पवार मावळचा गड काबिज करणार?

मावळ | पार्थ पवार मावळचा गड काबिज करणार?

Jan 23, 2019, 09:05 PM IST
Shivsena MP Shrirang Barne On Parth Pawar From Maval Election Constituency PT2M15S

मुंबई | अजित पवारांचा पुत्र अशीच पार्थची ओळख- बारणे

मुंबई | अजित पवारांचा पुत्र अशीच पार्थची ओळख- बारणे
Shivsena MP Shrirang Barne On Parth Pawar From Maval Election Constituency

Jan 23, 2019, 02:30 PM IST

शरद पवारांच्या नकारानंतर पार्थच्या उमेदवारीबाबत अजितदादांचे सूचक वक्तव्य

तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार?

Oct 6, 2018, 08:47 PM IST

पार्थ अजित पवार यांच्या उमेदवारीबाबत अखेर शरद पवार म्हणाले...

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता.

Oct 6, 2018, 06:46 PM IST

कारची तोडफोड : पार्थ घरी होता - अजित पवार

कुलाबा येथील कारच्या तोडफोड प्रकरणी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. याप्रकणात त्याचा कसलाही हात नाही, असे स्पष्टीकण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेय. दरम्यान, मेमन यांनीही घुमजाव केलंय.

Jul 2, 2013, 03:48 PM IST

दादांचा पोरगा लय भारी, करी तोडफोड अन् मारामारी!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रागाचा पारा तर आपल्याला माहितच आहे, पण आता त्याचा मुलगा पार्थ याचाही राग सर्वांसमोर आलाय.

Jul 1, 2013, 12:20 PM IST