कडोंमपा कार्यालयात कर्मचाऱ्यांचाच 'झिंग झिंग झिंगाट'!
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात चक्क दारूची पार्टी सुरु असल्याचा प्रकार समोर येतोय.
Oct 18, 2016, 10:25 AM ISTकर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान...
कर्ज मिळवून देण्याची बतावणी करणाऱ्यांपासून सावधान...
Oct 14, 2016, 12:36 AM ISTकाँग्रेसचे नेते रमेशसिंह ठाकूरांनी पक्षाला ठोकला रामराम
काँग्रेसचे नेते रमेशसिंह ठाकूरांनी पक्षाला ठोकला रामराम
Oct 4, 2016, 05:20 PM ISTनागपूर- श्रीहरी अणे नवी राजकीय पक्ष स्थापन करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2016, 11:42 PM ISTबॉलिवूड अभिनेत्रीचा हा हॉट अवतार पाहून सगळेच झाले हैराण
अभिनेत्री कंगना रनावत ही तिच्या फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. मुंबईमध्ये झालेल्या एका इंवेटमध्ये जेव्हा कंगना पोहोचली तेव्हा तिच्या या ड्रेसमुळे सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं.
Sep 11, 2016, 12:25 PM ISTपालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!
केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.
Aug 2, 2016, 11:19 AM ISTदंगलची शूटिंग पूर्ण, आमीरने दिली रॅपअप पार्टी
आमिर खानच्या आगामी सिनेमाचं दंगलचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सिनेमाचं शुटिंग पूर्ण झाल्यानंतर आमीरने पार्टीचं आयोजन केलं होतं. आमीरने त्याच्या घरी या पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी दंगल सिनेमाच्या कास्ट अँड क्रू मेंबरर्सना निमंत्रण होतं.
Jul 28, 2016, 01:41 PM ISTब्रेकअप के बाद रणबीर कॅट पुन्हा एकत्र?
नुकतीच रणबीर कपूरच्या दिल्लीवाल्या गर्लफ्रेंडची अफवा कानावर आलेली... मात्र रणबीर आणि कतरिना ह्यांची लव्हस्टोरी ही कायमच चर्चेचा विषय ठरलीये.
May 25, 2016, 07:21 PM IST'मुन्नाभाई'च्या घरी पुन्हा पोलीस दाखल...
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगून घरी परतलेल्या अभिनेता संजय दत्त याच्या घरी पुन्हा एकदा पोलीस दाखल झाले... कारण, होतं शेजाऱ्यांनी दाखल केलेली तक्रार...
Apr 16, 2016, 09:08 AM ISTसलमानच्या घरी गेला धोनी
महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं सलमान खानच्या घरी भेट दिली. सोमवारी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरी एका छोट्याशा पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
Apr 13, 2016, 08:51 PM ISTपक्षादेश डावलून मनसे नगरसेविकेचं मतदान
Apr 10, 2016, 11:55 AM ISTपार्टीत हनी सिंगनं एकेकाळच्या मित्राला धू धू धुतलं!
एकमेकांच्या सोबतीनं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारे एकेकाळचे दोन आता मात्र एकमेकांना धक्काबुक्की आणि शिव्यांवर येऊन पोहचलेत.
Mar 30, 2016, 07:09 PM ISTपार्टी दूरच... सलमान अजून संजूला भेटलादेखील नाही!
भाईजान म्हणत स्वत:ला संजय दत्तचा खूप चांगला मित्र म्हणणारा सलमान खाननं तुरुंगातून बाहेर निघालेल्या मित्राची साधी चौकशीही केलेली नाही. हा संजयसाठीही मोठा धक्काच आहे.
Mar 5, 2016, 05:05 PM ISTसंजय दत्तसाठी या बॉलिवूड स्टारने केलं पार्टीचं आयोजन
संजय दत्त आज जेलमधून सूटला आणि त्याला स्वत:ला आज स्वतंत्र्य झाल्यासारखं वाटलं. अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.
Feb 25, 2016, 08:20 PM IST