महात्मा फुले जन आरोग्य योजनेचं सॉफ्टवेअर कोमात, डिस्चार्ज मिळत नसल्याने रुग्णांचे हाल
Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana : महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प आहे. याचा फटका राज्यभरातील हजारो रुग्णांना बसताना पाहायला मिळतोय. अेक रुग्णांना डिस्चार्ज दिला जात नाहीए.
Jul 5, 2024, 09:08 PM IST